Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना ‘ईडी’ची नोटीस ; नेमकं काय आहे प्रकरण?

Editorial Team by Editorial Team
May 8, 2023
in राज्य
0
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना ‘ईडी’ची नोटीस ; नेमकं काय आहे प्रकरण?
ADVERTISEMENT

Spread the love

संभाजीनगर : एकीकडे देशात विरोधी पक्षातील नेत्यांना ईडीकडून नोटीस पाठविल्यात जात असल्याच्या घटना घडत असताना अशातच आता छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय (astik kumar pandey) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. पंतप्रधान आवास घोटाळा प्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचं समजतंय. पाण्डेय यांना आज मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी देखील ईडीकडून सांगण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील 40 हजार घरे बांधण्यासाठी चार हजार कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र निविदा प्रक्रियेत कंपनीकडून घोटाळा करण्यात आल्याचं आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात सुरवातीला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात 19 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तर याच प्रकरणात संबंधित कागदपत्र दिल्लीच्या ईडी कार्यालयाने ताब्यात घेतली होती. त्यानंतर ईडीने वेगवेगळ्या 9 ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर महापालिका उपायुक्त आणि अधिकाऱ्यांची मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. आता तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना देखील नोटीस देण्यात आली आहे. पाण्डेय आज मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे देखील समोर येत आहे.

आस्तिककुमार पाण्डेय यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कारभार पहिला होता. त्यांची २०१७ मध्ये बदली झाली होती. आस्तिककुमार पांडेय हे 2011 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत.

Spread the love
Tags: astik kumar pandeyआस्तिककुमार पांडेय
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय सर्वेक्षण विभागात ‘या’ पदाकरिता निघाली भरती ; पात्रता फक्त 10 वी पास अन् पगार..

Next Post

जलद परताव्यासह मिळेल कर लाभ! ‘या’ आहेत सर्वोत्तम 5 सरकारी योजना..

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
आठवी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी, नॉर्दर्न कोलफिल्ड्स लि.मध्ये मेगा भरती

जलद परताव्यासह मिळेल कर लाभ! 'या' आहेत सर्वोत्तम 5 सरकारी योजना..

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us