Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतातील पहिल्या ‘पक्षी दालना’चं रविवारी मुंबईत उद्घाटन

najarkaid by najarkaid
January 24, 2020
in राज्य
0
भारतातील पहिल्या ‘पक्षी दालना’चं रविवारी मुंबईत उद्घाटन
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात मुंबई महापालिकेने भारतातील पहिलं ‘मुक्त पक्षी विहार’ दालन उभारलं आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून येत्या रविवारी २६ जानेवारी रोजी या पक्षी दालनाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. 

मुंबई महापालिकेने राणीच्या बागेत पाच मजली इमारतीत हे ‘मुक्त पक्षी विहार’ दालन निर्माण केलं आहे. या पाच मजली इमारतीत एकूण सहा दालनं आहेत. हे दालन उभारण्यासाठी दोन वर्ष लागली असून त्यात विविध प्रजातींचे १०० पक्षी एकत्रित नांदणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना पक्ष्यांना जवळून न्याहाळण्याची संधी मिळणार आहे. इतर ५ दालनांमध्ये नव्यानेच आगमन झालेल्या बिबट्या, अस्वल, तरस, कोल्हा, कासव यांना ठेवण्यात येणार आहे. हे प्राणी अधिक जवळून व चांगल्या पद्धतीने बघता यावेत, यासाठी या दालनांच्या दर्शनी भागात वैशिट्यपूर्ण काच बसविण्यात आल्याने सेल्फी प्रेमींना देखील प्राण्यांसोबत फोटो काढण्याचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे लुटता येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मल्हार हेल्प-फेअर ३ चे १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान जळगावात आयोजन, या वर्षी असणार अनेक नव्या संकल्पनांचा समावेश 

Next Post

बंद यशस्वी; दगडफेक करणारे कार्यकर्ते आमचे नाहीत: आंबेडकर

Related Posts

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
Next Post
बंद यशस्वी; दगडफेक करणारे कार्यकर्ते आमचे नाहीत: आंबेडकर

बंद यशस्वी; दगडफेक करणारे कार्यकर्ते आमचे नाहीत: आंबेडकर

ताज्या बातम्या

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us