Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजप-सेनेला जनतेचा कौल; आम्ही जबाबदार विरोधी पक्षाचे काम करू: पवार

najarkaid by najarkaid
November 6, 2019
in राज्य, राजकारण
0
भाजप-सेनेला जनतेचा कौल; आम्ही जबाबदार विरोधी पक्षाचे काम करू: पवार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई-  भाजप आणि शिवसेनेला राज्यातील जनतेने सत्ता स्थापनेचा कौल दिला असून आम्हाला विरोधी पक्ष बनण्याची सुसंधी दिली आहे. हे लक्षात घेऊन आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत काम करू, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवार यांनी सर्व तर्ककुतर्कांना पूर्णविराम दिला. भाजप आणि शिवसेनेने राज्या निर्माण झालेल्या सत्ता स्थापनेच्या पेचावर लवकरात लवकर मार्ग काढून राज्यात सरकार स्थापन करावे,असा वडीलकीचा सल्लाही शरद पवार यांनी दोन्ही पक्षांना दिला आहे. पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. 
संजय राऊत यांनी आपली सकाळी भेट घेतली मात्र या भेटीत आमची राज्यसभेच्या अधिवेशनावर चर्चा झाल्याचे, पवार राऊत भेटीबाबतच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले. राऊत यांनी सत्ता स्थापनेबाबतचा कोणताही प्रस्ताव आपल्याला दिला नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्ष आणि  सेनेला गेली २५ वर्षे एकत्र राहिलेले पक्ष असून त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि दोन्ही पक्षांनी मिळून सरकार बनवावे, असे पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध पक्षात बसण्याचाच निर्णय लोकांनी दिला आहे. आम्ही आणि काँग्रेस १०० या आकड्याच्या पुढे जात नाही, त्या मुळे आमचे सरकार कसे बनेल, असे पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आणि विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचे आपले म्हणणे पुन्हा अधोरेखित केले.
आपण कधीही मुख्यमंत्री बनणार नाही’ 
आपण राज्याचे मुख्यमंत्री बनणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री बनण्याची जराही ईच्छा नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. आपण या राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्री बनलो आहोत. आता यापुढे आपण मुख्यमंत्री बनणार नसल्याचे पवार म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संशोधनातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ हितेंद्र महाजन ‘रिसर्च एक्सलेन्स अवॉर्ड इन फार्मास्युटिक्स अँड ड्रग डिलेव्हरी’ पुरस्काराने सन्मानित

Next Post

संजय राऊत शरद पवारांना भेटले; तर्कवितर्कांना ऊत

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
संजय राऊत शरद पवारांना भेटले; तर्कवितर्कांना ऊत

संजय राऊत शरद पवारांना भेटले; तर्कवितर्कांना ऊत

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us