Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा महायुतीच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचा झंझावती प्रचार

najarkaid by najarkaid
October 12, 2019
in राजकारण
0
भाजपा महायुतीच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचा झंझावती प्रचार
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)भाजप, शिवसेना, रासप,शिवसंग्राम, रिपाई, रयत क्रांती संघटना महायुतीच्या  मुक्तार्इनगर मतदारसंघातील  उमेदवार अॅड. राेहीणी एकनाथराव खडसे यांचा प्रचार दाैऱ्यात नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत अाहे. मुक्तार्इनगर परीसरात एकनाथ खडसे यांनी गेल्या 30 वर्षापासून जनतेची सेवा केली असून त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत  यंदा त्यांच्या कन्या राेहीणी खडसे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या अाहेत. त्यामुळे नागरीकांकडून उत्साहाने त्यांचे स्वागत केले जात अाहे. 

आज बोदवड तालुक्यातील शेलवड साळशिंगी गटातील साळशिंगी,करंजी, पाचदेवळी,गोळेगाव,भानखेडा,धानोरी, विचवा, मानमोडी ,सुरवाडे खु, बु, पळसखेडा,मुक्तळ,पळसखेडा तांडा, जलचक्र, वराड खु, बु, शेलवड, रेवती, येवती, जामठी येथे त्यांची प्रचार रॅली काढण्यात आली. प्रत्येक गावात रोहिणी खडसे यांनी  नागरीकां सोबतच जेष्ठ मंडळी सोबत संवाद साधला.  यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बाजार समिती संचालक रामदास पाटील म्हणाले गेल्या तीस वर्षा पासून आ एकनाथराव खडसे हे आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी नेहमी विकासाला महत्व दिले, विकास कामे करताना कुठही जाती पातीचा भेदभाव केला नाही. आ  एकनाथराव खडसे यांनी केलेल्या विकासकामांची सेवा यापुढे देखील तशीच सुरु राहणार असल्याची ग्वाही देते .   तसेच विविध सहकारी संस्था याबाबत त्यांचा अभ्यास असल्याने नागरीकांच्या समस्या खासकरुन शेतकरी व ग्रामीण भागातील महिलांच्या अडचणी समजून अधिकाधिक विकास या क्षेत्राचा कसा हाेर्इल यावर भर देणार असल्याचे आश्वासन त्यांनी नागरीकांशी साधलेल्या संवादात दिले.
बोदवड तालुका निर्मिती करून आ एकनाथराव खडसे यांनी सर्व शासकीय कार्यालये बोदवड शहरात आणले त्यामुळे नागरिकांचा भुसावळ जाण्याचा त्रास वाचला प्रत्येक लहान मोठ्या गावांना डांबरी सडक ने जोडले प्रत्येक गावात मुलभूत सुविधांना निधी दिला , विकास असाच पुढे सुरू ठेवण्यासाठी रोहिणी ताई यांना बहुमताने निवडून आणायचे आहे. यावेळी कैलास चौधरी म्हणाले दुष्काळी बोदवड तालुक्यात प्रत्येक शेताला पाणी मिळावे यासाठी नाथाभाऊ यांनी बोदवड उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली तिचा पहिला टप्पा पूर्णत्वास येत असून येत्या वर्षभरात शेतीला पाणी उपलब्ध होईल ही योजना पूर्णत्वास जाण्यासाठी आपणाला रोहिणी खडसे यांना निवडून द्यायचे आहे.
यावेळी प्रचारात भाजप जिल्हा चिटणीस कैलास चौधरी, दूध संघ संचालक मधुकर राणे, प स सभापती गणेश पाटील, तालुकाअध्यक्ष भागवत टिकारे,बाजार समिती संचालक रामदास पाटील, जि प सदस्या वर्षा ताई पाटील, भानुदास गुरचळ,प स सदस्य किशोर गायकवाड, जिवन राणे,अनिल खंडेलवाल,अनिल वराडे, अनिल पाटील, दीपक वाणी,भरत अप्पा पाटील,दिनेश माळी, सुभाष पाटील,शांताराम चौधरी,अतुल राणे,विजय चौधरी,कडू माळी, डॉ जुनेद पठाण, कल्पेश शर्मा,विनोद कोळी, विकास गायकवाड,फिला राजपूत,शालिक तळेले, सहभागी झाले होते.
रॅली मध्ये आबाल वृद्ध महिला तरुण मोठया संख्येने सहभागी झाले होते 
आज बोदवड तालुक्यातील नागरिकांचा मोठा पाठिंबा यावेळी रोहिणी खडसे यांना मिळत आहे.  प्रसंगी खासकरुन महिलांमध्ये यानिमित्त माेठा उत्साह पाहायला मिळत अाहे. राेहीणी खडसे यांची माेठ‌्या प्रमाणात महिलांमध्ये क्रेझ पाहायला मिळत असून महिलांशी त्या संवाद देखील साधत असल्याने महिलांकडून माेठ्या प्रमाणात प्रतिसाद राेहीणी खडसे यांना मिळत अाहे. कार्यकर्त्यांसाेबतच महिलांचाही प्रचारात वाढता सहभाग यात पाहायला मिळत अाहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहर परिसरात अभिषेक पाटील यांचा झंझावाती प्रचार

Next Post

आदिवासी भागाचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध  – शिरीषदादा चौधरी 

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
आदिवासी भागाचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध  – शिरीषदादा चौधरी 

आदिवासी भागाचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध  - शिरीषदादा चौधरी 

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us