Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आदिवासी भागाचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध  – शिरीषदादा चौधरी 

najarkaid by najarkaid
October 12, 2019
in राजकारण
0
आदिवासी भागाचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध  – शिरीषदादा चौधरी 
ADVERTISEMENT

Spread the love

फैजपूर– सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या ग्रामीण व  आदिवासी बांधवांसाठी बाळासाहेबांनी केलेल्या कार्याची परंपरा जोपासून ग्रामीण भागाच्या व आदिवासी बांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी  आपण कटिबद्ध असल्याचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी.(कवाडे गट) स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे उमेदवार शिरीषदादा चौधरी यांचा रावेर तालुक्यात प्रचारदौरा काढण्यात आला त्याप्रसंगी त्यांनी बोलतांना सांगितले 
आज दि १२रोजी रावेर तालुक्यातील सावखेडा बु,सावखेडा खु, रसलपुर, बक्षीपुर, रमजीपूर,खिरोदा प्र.रावेर, आभोडा, आभोडा तांडा, जुनोने, विश्राम जिन्सी, जिन्सी, मोरव्हाल, गुलाबवाडी या गावांना प्रचार दौरा काढण्यात आला होता. यावेळी जिल्हा बॅँक संचालक राजीव दादा पाटील ,रमेश नागराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य सौ सुरेखा नरेंद्र पाटील,माजी जि प सदस्य कलंदर तडवी, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डी सी पाटील,हाजी हमीद भायखा, यावल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रभाकरअप्पा सोनवणे,रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी, माजी मसाका संचालक इस्माईल तडवी, आदिवासी सेवक रमजान तडवी,संजू जमादार, कामिल तडवी,रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती यशवंत धनके,रावेर पंचायत समिती सदस्य समिती योगेश पाटील,गुणवंत टोंगळे,विनायक पाटील,सुधाकर पाटील,जयराम पाटील,विलास कराड,योगेश भंगाळे, किशोर बोरोले,प्रकाश पाटील, प्रकाश तायडे,महेमुद शेख,रोझोदा माजी सरपंच दीपक धांडे,भरत कुंवर,काँग्रेस आदिवासी सेलचे दिलरुबाब तडवी,आदिवासी सेवक रमजान तडवी, संजू जमादार,शरद चौधरी,सुहास चौधरी,किशोर चौधरी खिरोदा,किरण तायडे,योगेश पाटील, महेश चौधरी,वैभव टोके,पुष्पक पवार, चिराग झांबरे, फरीद तडवी,तन्वीर तडवी, सुयोग महाजन, सौरभ तडवी खिरोदा दीपक मेढे, कैलास तायडे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. (कवाडे गट) स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सावखेडा बु — येथील प्रचार फेरीत रशीद रसूल तडवी, प्रफुल्ल महाजन, निलेश महाजन,हेमा महाजन,हेमंत महाजन, मधुकर कोळंबे,चतुर महाजन,नबाब अय्युब, गिरीष जगन्नाथ महाजन,पवन महाजन,जावेद तडवी,इतबार सुपडू तडवी,नूरमहंम तडवी,अनिल पाटील,उपसरपंच अलाउद्दीन तडवी, सावखेडा खु– येथील प्रचार फेरीत  सरपंच बेबाबाई दत्तात्रय बखाल ,उपसरपंच तुषार चौधरी, फिरोज तडवी,जयेश चौधरी, गणेश बखाल,रहेमान तडवी,मिलिंद चौधरी, संतोष नवले, हे उपस्थित होते. मुंजलवाडी गावात शिरीष चौधरी यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले फेरीत  रमाकांत वाघ,पांडुरंग आजलसोडे, वासुदेव वैदकर,अशोक पाटील,योगेश पाटीलभाऊराव पाटील,ब्रिजलाल कचरे,सुभेदार तडवी,फकिरा तडवी,गफूर तडवी,चिंतामण पाटील,किशोर सूरदास,अतुल पाटील,संतोष पाटील,हबीब तडवी,अमित तडवी,सलिम तडवी यांचासह ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते.
रसलपूर गावात मोठा प्रतिसाद मिळाला येथे हनिफ पहेलवान,इस्माईल पहेलवान, कल्लू पहेलवान,माईल पहेलवान, सचिन नाईक, इब्राहीम शेख, जहिर खाटीक यांचासह तरुण व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बक्षीपुर गावात एल आर चौधरी, सुभाषभाऊ वानखेडे,डॉ अनिल महाजन,हरिदास महाजन, सुनिल चौधरी, बाबुराव महाजन,कमलाकर तायडे यांचासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावात अनेक ठिकाणी शिरीष चौधरी यांचे औक्षण करण्यात आले. रमजीपूर  येथे गोंडू महाजन,कडू महाजन,प्रभाकर महाजन,सूर्यभान चौधरी, विकास मराठे,नजीनदास महाजन,देविदास हिरामण,रामकृष्ण महाजन, समाधान महाजन,नथु महाजन यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते.  खिरोदा प्र रावेर गावात पी आर पाटील,माजी सरपंच निवृत्ती पाटील,लक्ष्मण मापारी,पांडुरंग पाटील, सिताराम महाजन,साहेबराव महाजन यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते रसलपुर, बक्षीपुर, रमजीपूर, रसलपुर खिरोदा या गावांमध्ये शिरिषदादा चौधरी यांचा पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले व प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन “एकच वादा शिरीषदादा” या घोषणा देत प्रचारात सहभागी प्रमुख नागरिक व ग्रामस्थांनी शिरीषदादा चौधरी यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचा विश्वास दिला तर आभोडा,आभोडा तांडा, जुनोने,विश्राम जिन्सी, जिन्सी,मोरव्हाल, गुलाबवाडी या गावांना आदिवासी बांधवांसह ग्रामस्थांनी प्रचाराला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला यावेळी शिरीष चौधरी यांनी  लोकांशी संवाद साधून जनसेवेची परंपरा कायम ठेवून ग्रामीण व आदिवासी भागाचा सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा महायुतीच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचा झंझावती प्रचार

Next Post

आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जळगावात 

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post

आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जळगावात 

ताज्या बातम्या

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

April 17, 2026
सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता ‘या’ विभागात 3 हजार पदांची भरती

April 17, 2026
Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us