Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ नशिराबाद शहरात रॅली

नशिराबाद येथे आज सकाळी डॉ. केतकी पाटील प्रचारात सहभागी

najarkaid by najarkaid
May 4, 2024
in Uncategorized
0
भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ नशिराबाद शहरात रॅली
ADVERTISEMENT

Spread the love

नशिराबाद –  भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या जळगाव लोकसभाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ आज नशिराबाद शहरातील रॅलीत भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी उपस्थिती लावून भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला.

यावेळी जळगाव पश्चिम जिल्हा अध्यक्ष श्री.जळकेकर महाराज, श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या कन्या भैरवीताई वाघ, माजी जि.प.उपाध्यक्ष लालचंदभाऊ पाटील, प्रभाकर आप्पा, मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदभाऊ रोटे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील,शिवसेना तालुका युवा सेना अध्यक्ष अजय महाजन, सौ.माधुरीताई अत्तरदे, वैशालीताई पाटील, मिलिंद भाऊ चौधरी, भाजपा तालुका समन्वयक जळगाव जितेंद्र पाटील, शिवसेना शहर प्रमुख चेतन बराटे,अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दीपक सोनवणे, आनंद रंधे आणि महायुतीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तीस वर्षांपासून उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप यांच्या नावाचा ‘बोर्ड’ काढून टाकण्याच्या प्रयत्न ; समाज बांधव आक्रमक

Next Post

परिवर्तनाची गरज समजून शिवसेनेला संधी द्या : करणदादा पाटील

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
परिवर्तनाची गरज समजून शिवसेनेला संधी द्या : करणदादा पाटील

परिवर्तनाची गरज समजून शिवसेनेला संधी द्या : करणदादा पाटील

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us