Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपमधील इच्छुकांची निराशा; चंद्रकांत पाटीलच पुन्हा प्रदेशाध्यक्ष

najarkaid by najarkaid
February 13, 2020
in राज्य
0
भाजपमधील इच्छुकांची निराशा; चंद्रकांत पाटीलच पुन्हा प्रदेशाध्यक्ष
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदावर राज्यातील भाजपच्या नेत्यांची निराशा झाली आहे. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. तर, मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांनाच कायम ठेवण्यात आलं आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज याबाबत घोषणा केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप क्रमांक एकच पक्ष म्हणून पुढं आला होता. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचाही बराच वाटा होता. मात्र, राज्यात सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं. सत्ता गमवावी लागल्यानंतर भाजपमध्ये संघटनात्मक बदलांची चर्चा सुरू झाली होती. विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारले गेलेले विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक लढूनही पराभूत झालेल्या पंकजा मुंडे हे नाराज नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. त्यामुळं प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याविषयी उत्सुकता होती. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे व अमित शहा यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या पाटील यांच्याच गळ्यात पुन्हा ही माळ पडली आहे.

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांनाच कायम ठेवण्यात आलं आहे. शिवसेनेनं राष्ट्रवादी व काँग्रेसशी महाआघाडी केल्यानं मुंबईच्या अध्यक्षपदी मराठी चेहरा दिला जावा, अशी अपेक्षा पक्षात व्यक्त होत होती. शिवसेनेला शिंगावर घेणाऱ्या आशिष शेलार यांनाच हे पद मिळेल, असंही बोललं जात होतं. मात्र, ती अपेक्षाही फोल ठरली आहे. आमदार लोढा यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सिंचन: ईडी, सीबीआय प्रतिवादी नाहीच; हायकोर्टानं मागणी फेटाळली

Next Post

5 दिवसांचा सप्ताह करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय मूर्खपणाचा’, काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
5 दिवसांचा सप्ताह करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय मूर्खपणाचा’, काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर

5 दिवसांचा सप्ताह करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय मूर्खपणाचा', काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us