Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपनं लोकशाहीची सुपारी घेतलीय-काँग्रेस

najarkaid by najarkaid
November 23, 2019
in राज्य, राजकारण
0
भाजपनं लोकशाहीची सुपारी घेतलीय-काँग्रेस
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे आमदार फोडून, एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटविल्याची घोषणा करून घाईघाईनं आपल्या सरकारच्या शपथविधी करण्याच्या भाजपच्या राजकारणावर काँग्रेसनं जोरदार हल्ला चढवला आहे. ‘भाजपनं देशातील लोकशाहीची सुपारी घेतली आहे,’ असा घणाघात काँग्रेसनं केला आहे. 

राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं सरकार येणार असं वाटत असतानाच भाजपनं आज अचानक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घडवून आणला. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत भाजपनं सरकार स्थापनेचा दावा केला आणि एका रात्रीत राज्यपालांनी तो मान्य करून देवेंद्र फडणवीस यांना शपथही दिली. या घडामोडींमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्यपाल हे अमित शहा यांचे ‘हिटमॅन’ असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या लाभासाठी  आधारकार्ड जोडण्याकरीता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

Next Post

हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाहीः नवाब मलिक

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाहीः नवाब मलिक

हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाहीः नवाब मलिक

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us