Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाऊबीज सण आणि पौराणिक कथा…

najarkaid by najarkaid
November 6, 2021
in Uncategorized
0
भाऊबीज सण आणि पौराणिक कथा…
ADVERTISEMENT

Spread the love

भाऊबीज सण हा हिंदु धर्मातील भाऊ-बहीण मोठ्या उत्सवाने साजरा करणाऱ्या सणापैकी एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी साजरा केला जातो. दिवाळीच्या उत्सव दरम्यान वसुबारस, धनतेरस, लक्ष्मीपूजन, पाडवा नंतर येणारा भाऊबीज सण भाऊ – बहीण यांचा मोठा सण मानला जातो, भाऊबीज सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे.

भाऊबीज सण कसा साजरा करतात…

भाऊबीज सणाच्या दिवशी बहिण भावाला गोडधोड भोजन करवते दरम्यान सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस भावाला ओवाळते. ओवाळून झाल्यावर भाऊ ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सन्मान पूर्वक सत्कार करतो.

भाऊबीजीच्या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते,भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा हेतू असतो, भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे, कापड,दागिना असे वस्तू ओवाळणीच्या ताटात टाकत बहिणीचा सन्मानपूर्वक सत्कार करतो.

काय आहे पौराणिक कथा…

भाऊबीज सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा असून या दिवशी यमराजा आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी गोडधोड भोजन केले होते म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असंही म्हटलं जातं.या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानलं जातं.

यम आणि यमी दोघं भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की, ज्यावेळेला यमराजाचा मृत्यू झाला त्यावेळी बहीण यमीला एवढं दुःख झालं होतं की, यमी आपलं रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबत नव्हती तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दल चे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीज सणाची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करावी.

Spread the love
Tags: #भाऊबीज #दिवाळी #दीपावली
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्र सरकार ‘फ्लेक्स इंधन’ आणण्याच्या तयारीत ; प्रति लिटर ६० रु. असू शकतील दर

Next Post

रेल्वेस्थानकावरचं युवकाचा खून…

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
Next Post
रेल्वेस्थानकावरचं युवकाचा खून…

रेल्वेस्थानकावरचं युवकाचा खून...

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us