Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भररस्त्यात नगरसेवकाची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या ; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
March 13, 2023
in राजकारण, राज्य
0
भररस्त्यात नगरसेवकाची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या ; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

यवतमाळ : धारधार शस्त्राने वार करून बाभूळगाव नगर पंचायत नगरसेवक अनिकेत गावंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. काल मध्यरात्री दरम्यानची ही घटना आहे. रेतीच्या पैशाच्या वादातून हत्या झाल्याची माहिती आहे. या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बाभूळगाव नगर पंचायतचे नगरसेवक अनिकेत गावंडे यांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनिकेतची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. त्यानंतर त्याने रेती व्यवसायात बाभूळगाव तालुक्यात पाय रोवले होते. नंतर प्रहारकडून नगरपंचायत निवडणूक लढून निवडून आला होता. अनिकेतच्या हत्येने बाभुळगावात खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा..

जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे ‘या’ पदांसाठी निघाली भरती; 45000 पगार मिळेल

महाराष्ट्र एक्सप्रेससह १० रेल्वे गाड्या रद्द, इतर गाड्यांच्या मार्गातही बदल ; जाणून घ्या सविस्तर…

जळगावात राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का ; येथील शेकडो पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

दरम्यान, रेती व्यवसायातून पैसे कमवल्यानंतर अनिकेतने राजकारणात प्रवेश केला होता. बाभूळगावात नगरपंचायत निवडणूक लढली. त्यात तो विजयी झाला. त्यामुळे राजकीय प्रतिस्पर्धीही वाढले. पण, काल रात्री अचानक अनिकेतवर शस्त्राने वार करण्यात आले. त्यात अनिकेतचा जीव गेला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का ; येथील शेकडो पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Next Post

शेतकऱ्यांनो सावधान..! हवामान खात्याकडून गारपिटीसह पावसाचा अंदाज ; जळगावसह या जिल्ह्यांना अलर्ट जारी

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
राज्यात पुढच्या 3 दिवसात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

शेतकऱ्यांनो सावधान..! हवामान खात्याकडून गारपिटीसह पावसाचा अंदाज ; जळगावसह या जिल्ह्यांना अलर्ट जारी

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us