Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगांव येथे सावित्रीआई फुले जयंती उत्साहात साजरी

najarkaid by najarkaid
January 3, 2021
in जळगाव
0
भडगांव येथे सावित्रीआई फुले जयंती उत्साहात साजरी
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव (प्रतिनिधी) क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांची जयंती सावित्री-उत्सव म्हणून भडगांव येथे एकवीरा देवी मंदिराच्या प्रांगणात सावित्री शक्तीपीठ पुणे व एकवीरा देवी महीला मंडळ भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरूवात क्रांति ज्योती सावित्रीमाई व राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमा पूजन माल्यार्पण करुन मान्यवर अतिथी जिल्हा दूध संघ संचालिका डॉ.पुनमताई पाटील,महिला दक्षता समिती अध्यक्षा नगरसेवीका योजनाताई पाटील,साई शिक्षण संस्था सचिव नगरसेविका सुवर्णाताई पाटील व उपस्थित महिलांनी अभिवादन केले.

सावित्री शक्तीपीठ सचिव नयना कापुरे यांनी कविता सादर करुन सावित्रीमाईना मानवंदना दिली.मी सावित्री बोलतेय या विषयावर साक्षी सोमंवशी,गार्गी बाविस्कर व पलक सोनवणे यांनी वक्तृत्व सादर केले.सावित्रीमाईचा जिवनपट उषा खेडकर यांनी मांडला.डॉ.पुनमताई पाटील यांनी आजच्या स्त्रीची कार्यशक्ती व योगदान याबाबत मार्गदर्शन केले.योजनाताई पाटील व सुवर्णाताई पाटील यांनी आजच्या महिलासांठी सावित्रीमाईचे योगदान अतिशय अमूल्य व किती महत्वाचे आहे याबाबत मार्गदर्शन केले.

अध्यक्ष सावित्री शक्तिपीठ संगिताताई महाजन यांनी सावित्री-उत्सव घराघरात साजरा करण्याचे आवाहन केले. सुत्रसंचालन वैशाली बाविस्कर यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी असंख्य महिला उपस्थित होत्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रा.हिरालाल पाटील यांना युवक मित्र पुरस्कार जाहीर

Next Post

गो से हायस्कूलला सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us