Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रा.हिरालाल पाटील यांना युवक मित्र पुरस्कार जाहीर

najarkaid by najarkaid
January 3, 2021
in जळगाव
0
प्रा.हिरालाल पाटील यांना युवक मित्र पुरस्कार जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

गौरवकुमार पाटील / अमळनेर- येथून जवळच असलेल्या कळमसरे येथील रहिवासी व वसंतनगर येथील उच्च माध्यमिक आश्रम शाळेलतील उपक्रमशील व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका कार्याध्यक्ष पत्रकार प्राध्यापक हिरालाल पाटील यांना ‘युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्य’या युवा चळवळीमार्फ़त विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे ,पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र त्यांना कालच प्राप्त झाले आहे.

राज्यात युवा चळवळीत कार्य करणाऱ्या युवकमित्र परिवारातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय युवा संमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी संमेलनात राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ‘युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्य’या युवा चळवळीमार्फ़त विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.यात कळमसरे ता.अमळनेर येथील प्रा.हिरालाल पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

दिनांक १० जानेवारी रोजी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, कर्वे रोड, डेक्कन कॉर्नर,पुणे येथे’ सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,शाल,पुस्तक व गुलाबपुष्प’ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. चार वर्षांपूर्वी पूर्वी प्रा.हिरालाल पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.त्यांच्या या निवडीबद्दल वसंतराव नाईक ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव,प्राचार्य डी एम पाटील ,मुख्याध्यापक सोपान पाटील , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संभाजी देवरे, जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार वसंतराव पाटील,तालुकाध्यक्ष विजय पाटील,जेष्ठ पत्रकार कुंदन खैरनार ,पत्रकार चंद्रकांत पाटील, शशिकांत पाटील,पत्रकार महेंद्र रामोशी ,पत्रकार जितेंद्र ठाकूर ,पत्रकार संजय पाटील,पत्रकार गौरवकुमार पाटील,पत्रकार गजानन पाटील,पत्रकार विलास पाटील,पत्रकार यदुविर पाटील,पत्रकार गौतम बिराडे व कळमसरेसह परिसरातील मित्र परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जातीच्या दाखल्याअभावी अनुसूचित जमाती चार राखीव जागांसाठी एकही अर्ज दाखल नाही

Next Post

भडगांव येथे सावित्रीआई फुले जयंती उत्साहात साजरी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us