Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गो से हायस्कूलला सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

najarkaid by najarkaid
January 3, 2021
in जळगाव
0
गो से हायस्कूलला सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने चालवलेल्या श्री. गो.से. हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संस्थेचे चेअरमन नानासो संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शालेय समितीचे चेअरमन दादासो खलील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जळगाव, जिल्हा महिला शिक्षक संघटना जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील उपशिक्षिका सुखदा पाटील यांना सावित्रीबाई फुले आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचा संस्थेचे चेअरमन नानासो संजय वाघ तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका पी.एम.वाघ यांनी केले तर संस्थेचे चेअरमन नानासो. संजय वाघ तसेच पर्यवेक्षक अजय अहिरे यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या उदात्त कार्याचा आढावा घेतला. यावेळी श्वेता आवारे, भूमी पाटील, श्रावणी सोमवंशी,श्रुती शिंपी,शितल बोरुडे, जान्हवी पाटील,आकांक्षा कुहरे,सक्षम कौंडिण्य या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषणातून दादासो खलील देशमुख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर तांत्रिक विभागाचे चेअरमन अण्णासो वासुदेव महाजन,मुख्याध्यापक सुधीर पाटील,पर्यवेक्षक आर.एल.पाटील,एन.आर.पाटील, तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन.पाटील,किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे ईशस्तवन सागर थोरात आणि रुपेश पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले तर आभार सी.एल.जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भडगांव येथे सावित्रीआई फुले जयंती उत्साहात साजरी

Next Post

सावित्रीबाई फुले यांचे कार्य शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अमूल्य- ॲड.अनुराधा वाणी

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
सावित्रीबाई फुले यांचे कार्य शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अमूल्य- ॲड.अनुराधा वाणी

सावित्रीबाई फुले यांचे कार्य शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अमूल्य- ॲड.अनुराधा वाणी

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us