Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत एक लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी! पात्रता जाणून घ्या..

Editorial Team by Editorial Team
June 27, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 2 लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी..
ADVERTISEMENT

Spread the love

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 27 जून 2023 असून निवड झालेल्या उमेदवारांना महिना 1 लाखाच्या आसपास पगार मिळणार आहे.

एकूण पदसंख्या  : 10

रिक्त पदाचे नाव : सहायक प्राध्यापक
आवश्यक शैक्षणिक पात्रता : एमडी /डीएनबी (सामान्य शस्त्रक्रिया) किंवा एमडी / एमएस / डीएनबी (सामान्य शस्त्रक्रिया)

हे पण वाचा..

Railway Job : परीक्षेशिवाय रेल्वेत 3624 पदांची मेगाभरती ! 10वी+ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..

बाल विकास प्रकल्प अधिकारी जळगाव येथे बंपर भरती ; 12वी पाससाठी सुवर्णसंधी..

राज्यात तलाठी पदांच्या मेगाभरतीची जाहिरात प्रकाशित ; ग्रॅज्युएट्स पाससाठी नोकरीची मोठी संधी..

पदवी पास उमेदवारांसाठी पुणे महानगरपालिकेअंतर्गत भरती

या पदभरतीसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षांपेक्षा जास्त नाही, तर मागासवर्गीयांसाठी 43 वर्षांपेक्षा जास्त नाही. तसेच या पदभरतीसाठी इच्छूक उमेदवारांना परीक्षा फी 580/- + 18% GST जमा करावी लागणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 1,00,000 पगार दिला जाणार आहे.

अधिकृत वेबसाईट : portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात : येथे क्लीक करा

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डिस्पॅच सेक्शन, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबईचा तळमजला – ४००००८
अर्ज करण्याची शेवटची तारीख –: 27 जुन 2023
निवड प्रक्रिया : मुलाखती
मुलाखतीचा पत्ता : चेंबर्स ऑफ डीन, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल. मुंबई – 400 008.

Spread the love
Tags: BMC BhartiBMC Recruitmentबृहन्मुंबई महानगरपालिका
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याने रागात विजेच्या डीपीत हात घातला अन्… घटना CCTV कैद

Next Post

अरे बापरे। MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
अरे बापरे। MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला

अरे बापरे। MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us