Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ; नराधम बापाने केला वर्षभर लेकीवरच अत्याचार!

Editorial Team by Editorial Team
May 18, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
भयानक! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
ADVERTISEMENT

Spread the love

नेरुळ : बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नेरुळमधून समोर आलीय. नराधम बापाने आपल्याच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याबाबत नराधम बापाविरोधात पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आरोपी बाप हा फरार असून पोलीस शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका घरात स्वयंपाकी असणाऱ्या संशयित आरोपी अशोक चौधरी हा नेरूळमध्ये एका घरात मागील 20 वर्षांपासून स्वयंपाकी म्हणून कामाला होता. त्याच्यासोबत त्याने आपली मुलगी आपल्या गावातून मागील एक वर्षापूर्वी आणली होती. ती त्याच्यासोबत राहत होती. घराचे मालक आणि पत्नी तीन मुले अशी पाच जणे राहत होती

या नराधमाने आपल्याच 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील एक वर्षांपासून जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले. याची माहिती घरातील मालकीण असलेल्या महिलेला मिळताच मुलीलासोबत घेऊन नेरूळ पोलीस स्टेशन गाठले आणि नराधम बापाविरोधात तक्रार केली.

पोलिसांनी मुलीच्या कागदपात्रांची चौकशी करून ती अल्पवयीन असल्याचे निदर्शनात आल्याने बापाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नराधम बाप फरार असल्याने त्याचा पोलीस शोध घेत आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; प्लास्टिक सर्जरी शस्रक्रियेनंतर ‘या’ अभिनेत्रीचा मृत्यू

Next Post

सेक्स रॅकेटचा भांडाफोड ; चक्क पेन्शनर महिला चालवायची सेक्स रॅकेट

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
सेक्स रॅकेटचा भांडाफोड ; चक्क पेन्शनर महिला चालवायची सेक्स रॅकेट

सेक्स रॅकेटचा भांडाफोड ; चक्क पेन्शनर महिला चालवायची सेक्स रॅकेट

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us