Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; प्लास्टिक सर्जरी शस्रक्रियेनंतर ‘या’ अभिनेत्रीचा मृत्यू

najarkaid by najarkaid
May 17, 2022
in राज्य
0
धक्कादायक ; प्लास्टिक सर्जरी शस्रक्रियेनंतर ‘या’ अभिनेत्रीचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

अलीकडच्या काळात सिनेजगतात सुंदर दिसण्याला खूप महत्व दिल्या जात आहे अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका अभिनेत्रीने सुंदर दिसण्यासाठी केलेली प्लास्टिक सर्जरी अभिनेत्रीच्या जिवावर बेतली आहे. तिचा या शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे त्या अभिनेत्रीच्या पालकांना या शस्त्रक्रियेबद्दल काहीही माहीत नसल्यानं त्यांना धाक्काचं बसला आहे.

कन्नड मालिकामध्ये भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीच नावं चेतना राज असं असून ती फक्त २१ वर्षांची होती.अभिनेत्री चेतना राज हिने अनेक कन्नड मालिकांमधून काम केलं होतं.तिने काही दिवसांपूर्वी वजन कमी करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी शस्रक्रिया करून घेतली होती.पण, तिने याची कोणतीही कल्पना तिच्या पालकांनी दिली नव्हती. ती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. पण, त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिला फुफ्फुसांमध्ये त्रास जाणवू लागला आणि त्यातच या अभिनेत्रीचा मृत्यू झाला.

अभिनेत्री चेतना राज हिने अनेक कन्नड मालिकांमधून काम केलं होतं. पाणी जमा होऊ लागलं. त्यामुळे तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, वाटेत तिचा मृत्यू झाला. तिच्या आईवडिलांना तिने या शस्त्रक्रियेबाबत काहीही सांगितलं नव्हतं. त्यामुळे त्यांना या घटनेचा प्रचंड धक्का बसला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लाच भोवली ! एक हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक जाळ्यात

Next Post

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ; नराधम बापाने केला वर्षभर लेकीवरच अत्याचार!

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
भयानक! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ; नराधम बापाने केला वर्षभर लेकीवरच अत्याचार!

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us