Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाच भोवली ; सहाय्यक फौजदारसह दोघे एसीबीच्या जाळ्यात

Editorial Team by Editorial Team
March 24, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

फैजपूर : पत्त्याच्या क्लबवर कोणतीही कारवाई न करता क्लब सुरळीत सुरु राहण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी केली होती. ती स्वीकारताना फैजपुर पोलीस स्टेशनचे बामणोद बीटचे सुप्रिमो असलेले सहायक फौजदारासह दोन पोलीस नाईक जाळ्यात अडकले आहे. तीन्ही संशयित आरोपीविरुद्ध फैजपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

या घटनेतील तक्रारदाराचा यावल तालुक्यातील बामणोद येथे पत्त्याचा क्लब आहे. हा क्लब सुरळीत सुरु राहण्यासाठी फैजपुर पोलीस स्टेशनचे बामणोद बीटचे सुप्रिमो असलेले सहायक फौजदार हेमंत वसंत सांगळे आणि त्यांचे सहकारी पोलिस नाईक किरण अनिल चाटे या दोघांनी तक्रारदाराकडे एकुण चार हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार दिली होती. ठरल्यानुसार पत्त्याचा क्लब चालक तक्रारदार हे सहायक फौजदार हेमंत सांगळे आणि पोलिस नाईक किरण चाटे या दोघांची भेट घेण्यासाठी फैजपूर पोलिस स्टेशनला गेले होते.

सहायक फौजदार हेमंत सांगळे यांनी तक्रारदाराकडे कामाची व पैशाची बोलणी केली. त्यानंतर त्यांनी पोलिस नाईक किरण चाटे यांना फोन लावून किती पैसे घ्यायचे याबाबत बोलणी केली आणि तक्रारदाराकडे फोन देवून आपसात बोलणे देखील करुन दिले. तडजोडीअंती चार हजार रुपये लाचेची रक्कम सहायक फौजदार हेमंत सांगळे यांच्याकडे देण्यास चाटे यांनी तक्रारदाराला सांगितले. त्या चार हजार रुपयांची विभागणी देखील उघड करण्यात आली. सहायक फौजदार आणि पोलिस नाईक यांचे मिळून तिन हजार आणि गोपनीय शाखेतील पोलिस नाईक महेश वंजारी याचे एक हजार असे एकुण चार हजार रुपये देण्याघेण्याचे ठरले.लाचेची चार हजार रुपयांची रक्कम सहायक फौजदार हेमंत

सापळा पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलिस उप अधिक्ष शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस. के. बच्छाव, एन. एन. जाधव, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना. ईश्वर धनगर, पो.ना. जनार्दन चौधरी, पो.ना. किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ. सचिन चाटे, पो.कॉ. अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. प्रणेश ठाकुर. पो. कॉ. राकेश दुसाने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्यातून जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे शिरसोली रोडवर स्वच्छता मोहीम

Next Post

influenza virus ;How do you get rid of influenza A fast? इन्फ्लुएन्झा : ‘घाबरु नका.. खबरदारी घ्या..!’

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
influenza virus ;How do you get rid of influenza A fast?  इन्फ्लुएन्झा : ‘घाबरु नका.. खबरदारी घ्या..!’

influenza virus ;How do you get rid of influenza A fast? इन्फ्लुएन्झा : ‘घाबरु नका.. खबरदारी घ्या..!’

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us