Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फेसबुक पोस्ट करत ‘या’ भाजप महिला नेत्याची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
April 28, 2022
in क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
फेसबुक पोस्ट करत ‘या’ भाजप महिला नेत्याची आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बांदा या ठिकाणी एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची सून आणि भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्या असलेल्या महिलेने राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. पती-पत्नीमधील वाद आणि अंतर्गत विवाद यामुळे हि आत्महत्या केली असावी असे बोलले जात आहे. हि घटना उघडकीस आल्यानंतर मृत महिलेचा पती फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच जिह्याचे एसपी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपासाला सुरुवात केली.

श्वेता सिंह गौर असे आत्महत्या करणाऱ्या भाजपच्या महिला नेत्याचे नाव आहे. त्या बांदा येथील जसपुरा भागातील जिल्हा पंचायत सदस्य आणि माजी आयपीएस राज बहादूर सिंह यांच्या सून होत्या. सिंह यांच्या घरी दोन्ही मुलगे आणि सून राहत होते. सोशल मीडियावर अनेकदा सक्रिय असणाऱ्या श्वेता यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या आत्महत्येची पुसटशी कल्पना दिली होती. श्वेता सिंग गौर या पती दीपक सिंग गौरसोबत सासरी राहत होत्या. पती-पत्नी दोघेही भाजपशी संबंधित आहेत. या दोघां पती – पत्नींमध्ये मागच्या अनेक महिन्यांपासून भांडण सुरू होते. घटनेच्या दिवशीसुद्धा या दोघांमध्ये भांडण झाले होते. याच वादातून श्वेता सिंह यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी श्वेता यांनी आदल्या दिवशी फेसबुकवर एक पोस्टही केली होती, ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते कि, ‘जखमी नाग आणि सिंहीण, अपमानित महिलेला घाबरलं पाहिजे.’ श्वेता सिंह गौर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पती घटनास्थळावरून फरार झाला आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी श्वेता सिंह यांचा मोबाइलसुद्धा ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. श्वेता सिंग गौर यांनी मृत्यूच्या 20 तास अगोदर लिहिलेली फेसबुक पोस्ट वाचून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातून त्यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी तसेच गुन्हा दाखल करून पुढील कारवाईत सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अभिनंदन यांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाच्या चौथ्या लाटेतबाबत आली ही खुशखबर.. वाचा काय आहे

Next Post

या अभिनेत्रीच्या HOT पोझमुळे चाहते घायाळ ! पहा फोटो

Related Posts

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Next Post
या अभिनेत्रीच्या HOT पोझमुळे चाहते घायाळ ! पहा फोटो

या अभिनेत्रीच्या HOT पोझमुळे चाहते घायाळ ! पहा फोटो

ताज्या बातम्या

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us