Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या पाचोरा – भडगावच्या दोघांविरूध्द पाचोऱ्यात गुन्हा दाखल !

najarkaid by najarkaid
April 3, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 3 (प्रतिनिधी) : फेसबुक या सोशल माध्यमाद्वारे पवन रायगडे व गोपाळ पाटील या दोन्ही फेसबुक अकाऊंटवरून समाजाच्या धार्मिक भावनांचा अपमान करणारी पोस्ट प्रसिध्द करण्यात आली होती. या दोन्ही व्यक्तींचा शोध घेतला असता पवन रायगडे हा वेरुळी ता. पाचोरा जि. जळगाव येथील तर गोपाळ पाटील हा गिरड, ता. भडगाव, जि. जळगाव येथील राहणार असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन्ही व्यक्तींविरुध्द पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणीही फेसबुक, व्हाट्सअप किंवा इतर सामाजिक माध्यमांद्वारे वरील दोन्ही व्यक्तींच्या पोस्टला किंवा त्यांचे स्क्रिन शॉटला शेअर करु नयेत. तसेच कोणीही अशाप्रकारे आक्षेपार्ह पोस्ट सोशल माध्यमांद्वारे टाकू नये अन्यथा त्यांचेवरही गुन्हा दाखल करण्यात येईल. असा इशारा पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अनिल शिंदे यांनी दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज पासून जैन ईरिगेशन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे अडीच हजार गरजू कुटुंबाना दोन वेळ स्नेहाची शिदोरी !

Next Post

भडगावात लॅाकडाऊनच्या काळातही वाळू माफियांची वाहने सुसाट !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us