Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज पासून जैन ईरिगेशन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे अडीच हजार गरजू कुटुंबाना दोन वेळ स्नेहाची शिदोरी !

najarkaid by najarkaid
April 3, 2020
in जळगाव
0
आज पासून जैन ईरिगेशन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे अडीच हजार गरजू कुटुंबाना दोन वेळ स्नेहाची शिदोरी !
ADVERTISEMENT

Spread the love

  • सचिन नारळे यांचे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, अभिषेक पाटील मित्र मंडळ , अमर जैन मित्र मंडळ आणि विराज कावडिया यांच्या युवाशक्ती फौंडेशन च्या मदतीने वाटप यंत्रणा सुसज्ज

जळगाव – देशभरात कोरोना विषाणूचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखला जावा यासाठी लॉक डाउन करण्यात आले आहे आणि सध्या 14 एप्रिल पर्यंत ही परिस्थिती कायम राहणार आहे, या काळात नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याने अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे, या काळात गोर गरीब ,ज्यांचे हातावर पोट आहे अश्या अनेक कुटुंबाचे भोजना अभावी हाल होत आहेत, जळगाव शहरातील अश्या सर्व कुटुंबातील कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन यांनी जैन इरिगेशन, भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन,गांधी रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सकाळी 2500 व सायंकाळी 2500 कुटुंबाना आज पासून 2 वेळ सकस भोजन देणे सुरू केले आहे , शहराच्या विविध भागात असलेल्या या कुटुंबाना सकाळी 200 ग्रॅम च्या 4 पोळ्या, 200 ग्रॅम भाजी तर रात्री 400 ग्रॅम सकस खिचडी पुरवण्यात येत आहे , हे सर्व भोजन या सर्व कुटुंबापर्यंत पोहचण्यासाठी सचिन नारळे यांच्या नेतृत्वाखाली असलेले सार्वजनिक गणेसोत्वव महामंडळ, अभिषेक पाटील मित्र मंडळ , अमर जैन मित्र मंडळ आणि विराज कावडिया यांच्या युवा शक्ती फौंडेशन च्या सर्व सदस्याचे सहकार्याने स्नेहाच्या शिदोरी चे आज सकाळी वितरण सुरू करण्यात आले.

या संस्था गेले काही दिवस भोजन वाटप करीत आहेत मात्र भोजन तयार होण्यासाठी लागणारा वेळ वाचावा आणि अधिक गरजू लोकपर्यन्त भोजन दिले जावे यासाठी मध्यवर्ती ठिकाणी भोजन तयार करून शहरातील एका ठिकाणाहून भोजन पाकिटे देण्यात येत आहे , भोजन वाटप करण्याऱ्या सर्व सदस्यांची आरोग्य काळजी घेतली जावी यासाठी आवश्यक ती साधने देण्यात आली आहेत ,
भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन च्या वतीने वर्षभर वैद्यकीय , शिक्षण या क्षेत्रातील गरजू लोकांना मदत करण्यात येते , कोरोना आजाराच्या संकटाच्या काळात शहरातील गरजू कुटुंब उपासमारी अभावी आबाळ होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या सर्व प्रक्रियेत जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे ,पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले आणि त्यांच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार सौ. सुरेखा महाले यांचा ‘सोशल डिस्टन्सिंग’चा अभिनव उपक्रम !

Next Post

फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या पाचोरा – भडगावच्या दोघांविरूध्द पाचोऱ्यात गुन्हा दाखल !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या पाचोरा - भडगावच्या दोघांविरूध्द पाचोऱ्यात गुन्हा दाखल !

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us