Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगावात लॅाकडाऊनच्या काळातही वाळू माफियांची वाहने सुसाट !

najarkaid by najarkaid
April 3, 2020
in जळगाव
0
भडगावात लॅाकडाऊनच्या काळातही वाळू माफियांची वाहने सुसाट !
ADVERTISEMENT

Spread the love

महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष:वाळू वाहतूक वाहनांना डिझेल मिळते तरी कुठून?

भडगाव (प्रतिनिधी)- सर्वत्र लॉकडाऊन असतांना भडगाव शहरात मात्र अवैध वाळू वाहतूक करून वाळू माफिया आपली वाहने सुसाट पळवीत आहे तर याकडे महसूल विभागाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचे बोललं जात आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना पेट्रोल डिझेल मिळणे कठीण असतांना दुसरीकडे वाळूमाफियांना डिझेल व पेट्रोल मोठया प्रमाणात उपलब्ध कोण करतेय याचा शोध घेणे आवश्यक आहे.
लॅाकडाऊन दरम्यान वाळू चोरीचे प्रमाण खूपच वाढलेले दिसत आहे . शहरासह सगळीकडे वाळू चोरी तुफान चालू आहे . महसूल प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे अशी चर्चा जनमाणसात आहे .सद्य स्थितीला भडगावात रात्रीच्या वेळी बरेच वाळूचे ट्रक्टर चालतात रात्री १० वाजेपासून सकाळी ६.३० वाजेपर्यंत जोरदारपणे अवैध वाळू उपसा करून वाळू वाहतूक केली जाते .शहरात रोज रात्री 30 ते 40 ट्रक्टर वाळूचे चालतात. मग अशा वेळी वाळू चोरी रोखण्यासाठी नेमलेली पथके काय करतात असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो .
नदीपात्रात ट्रक्टर मध्ये वाळू भरताना वाळू भरणारे बरेच मजूर असतात ते एकत्रित रित्या ऐकमेकांच्या संपर्कात येतात. त्याचप्रमाणे ड्रायव्हर मंडळी देखील टूॅक्टर भरेपर्यंत एकत्रितरित्या गप्पा मारतात . यामुळ कोरोना लॉकडाऊन अभियान सफल होण्यात अडचणी येत आहे .एकत्रित येऊन गर्दी करू नये असे आदेश असताना विनाकारण कोरोना संक्रमणाचा धोका या वाळू वाहतूकदारांमुळे होवू शकतो . मात्र या गोष्टीकडे प्रशासन कानाडोळा करताना दिसत आहे . भडगावच्या तहसीलदार यांनी अवैध होणारी वाळू चोरी यावर निर्बंध आणावेत .
वास्तविक प्रशासनाने वाळूचोरी बाबतीत अतिशय ठोस भूमिका घेणे गरजेचे असताना प्रशासन पाहिजे तसे कडक अभियान राबविताना दिसत नाही .
राज्यभरात नव्हे सगळीकडे कोरोनाने उच्छाद मांडलेला आहे अशा वेळी लॉकडाऊन चा फायदा घेत वाळूमाफियांनी गिरणा नदीपात्रात अनाधिकृतपणे वाळू उपसा चालू ठेवून प्रशासनाला देखिल गंमत बघायला लावलेली आहे .
लॉकडाऊन दरम्यान पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक सेवेच्या व्यक्तिनांच पेट्रोल डिझेल देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला असून सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल डिझेल मिळणे असंभव असताना दुसरीकडे वाळूमाफियांना डिझेल व पेट्रोल कितीही प्रमाणात उपलब्ध होत आहे या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष नाही का? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे प्रशासनाने या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या पाचोरा – भडगावच्या दोघांविरूध्द पाचोऱ्यात गुन्हा दाखल !

Next Post

क्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेंतर्गत २४५५ पथकांनी राज्यभरात सव्वा नऊ लाख नागरीकांचे केले सर्वेक्षण पूर्ण !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Next Post
राज्यात आणखी ४ जण करोना बाधित रुग्ण आढळले !

क्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेंतर्गत २४५५ पथकांनी राज्यभरात सव्वा नऊ लाख नागरीकांचे केले सर्वेक्षण पूर्ण !

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us