Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रेम प्रकरणातून इंजिनिअर युवकाची आत्महत्या, खोलीत सापडलं प्रेमपत्र…

Editorial Team by Editorial Team
April 5, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
प्रेम प्रकरणातून इंजिनिअर युवकाची आत्महत्या, खोलीत सापडलं प्रेमपत्र…
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद: 25 वर्षीय इंजिनिअर युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी पैठण तालुक्यातील पिंपळवाडी परिसरातील घडली. निखिल दत्तात्रय चौडांळे ( रा. आदर्शनगर, पिंपळवाडी, ता. पैठण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, निखिलने आत्महत्या केलेल्या खोलीत पोलिसांना काही प्रेमपत्रं आढळून आली आहे. निखिलने उचलेल्या टोकाच्या पाऊलामुळे त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ही आत्महत्या प्रेमप्रकरणातून केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा पंढरपूर येथील निखिल चौडांळे याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्याला पैठण एमआयडीसी येथील एका कंपनीत इंजिनिअर या पदावर नोकरी लागली होती. त्यामुळे सध्या तो पिंपळवाडी येथील आदर्शनगर मध्ये राहत होता.

दरम्यान, आज सकाळी त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. याबाबत माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी निखिलचा मृतदेह ताब्यात घेऊन पैठण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली आहे. तर माहिती मिळताच निखिलचे नातेवाईक पंढरपूर येथून पैठणकडे रवाना झाले आहेत.

खोलीत सापडलं प्रेमपत्र…

निखिलने आत्महत्या केलेल्या खोलीत पोलिसांना काही प्रेमपत्रं आढळून आली आहे. तर एका प्रेमपत्रात ‘तेरे बिन नही जीना मर जाना ढोलना’ असे हिंदी चित्रपटातील गाण्याचे बोल लिहिण्यात आले आहेत.पोलिसांनी आता ही सर्व पत्रे ताब्यात घेतली आहेत. तसेच नातेवाईक आल्यानंतर या युवकाने नेमकी आत्महत्या का केली? त्याचे कुठल्या युवतीबरोबर प्रेमसंबंध होते का? या प्रश्नाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मनसेला गळती! मुस्लीम पदाधिकाऱ्यांने पक्षाला ठोकला रामराम

Next Post

खाद्यतेल, तेलबियांची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
खुशखबर ! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

खाद्यतेल, तेलबियांची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us