Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनसेला गळती! मुस्लीम पदाधिकाऱ्यांने पक्षाला ठोकला रामराम

Editorial Team by Editorial Team
April 5, 2022
in राजकारण, राज्य
0
सरकारच्या या निर्णयाचे श्रेय माझ्या मनसैनिकांचेच – राज ठाकरे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यादरम्यान, जर मशिदीवरून भोंगे काढले नाही तर त्या समोरच मोठे भोंगे लावून हनुमान चालीसा ऐकवण्यात येईल, असा इशारा दिला होता. राज ठाकरे यांच्या याच भूमिकेकरून पक्षातील मुस्लिम कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

मनसेचे पुण्यातील पदाधिकारी माजीद शेख यांनी याबाबत म्हंटल की, आम्हाला जमिनीवर काम करावं लागत अशल्यामुळे लोकांना उत्तरं द्यावी लागतात. साहेब ब्ल्यू प्रिंट आणणार म्हणून मी मनसेत प्रवेश केला होता. मी माझा राजीनामा पाठवला असून, तो अद्याप स्वीकारला गेला नाही. अजून काही मुस्लिम पदाधिकारीही राजीनामा देणार आहे. मात्र, मी त्यांची नावं सांगणार नसल्याचं माजिद शेख यांनी म्हटलंय.

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी ठाकरे सरकारला थेट आव्हान दिलं आहे. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील. नाही तर आजच सांगतो, आताच सांगतो. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा असे राज ठाकरे यांनी म्हंटल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबई लोकलबाबत रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Next Post

प्रेम प्रकरणातून इंजिनिअर युवकाची आत्महत्या, खोलीत सापडलं प्रेमपत्र…

Related Posts

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Next Post
प्रेम प्रकरणातून इंजिनिअर युवकाची आत्महत्या, खोलीत सापडलं प्रेमपत्र…

प्रेम प्रकरणातून इंजिनिअर युवकाची आत्महत्या, खोलीत सापडलं प्रेमपत्र...

ताज्या बातम्या

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

April 18, 2026
Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us