Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रेमप्रकरणातून तरुणाचा आवळला गळा, नंतर मृतदेहाला दगड बांधून विहिरीमध्ये फेकला

Editorial Team by Editorial Team
August 24, 2022
in राज्य
0
भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या
ADVERTISEMENT

Spread the love

पंढरपूर : प्रेमप्रकरणातून झालेल्या हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आलीय. एका तरुणाची गळा दाबून हत्या करण्यात आली.  त्यानंतर तरुणाचा मृतदेह विहिरीमध्ये फेकून देण्यात आला होता. कमरेला चक्क दगड बांधलेल्या अवस्थेत या तरुणाचा मृतदेह आढळून आला. पंढरपूरजवळील वाखरी येथे उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी या हत्याकांड प्रकरणी अवघ्या सहा तासांच्या आतच पोलिसांनी दोन जणांना अटक केली

वाखरी येथील हॉटेल व्यावसायिक असलेल्या लखन सुनिल गांडुळे (वय 25 ) या तरुणाचा सोमवारी वाखरी येथील याकूब शेख यांच्या शेतातील विहीरीत मृतदेह आढळून आला. खळबळजनक बाब म्हणजे विहिरीतील पाण्यात कमरेला दगड बांधलेल्या अवस्थेत लखनचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

हे पण वाचा :

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. ग्रामपंचायतीच्या योजनेवर मिळणार 100 टक्के अनुदान, असा घ्या लाभ..

जळगाव शहरात मध्यरात्री तरुणाचा खून !

संतापजनक ! व्हिडिओ बनवून आदिवासी मुलीवर तरुणाचा तब्बल चार महिने अत्याचार

या खून प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी युवराज सातपुते व तुषार मेटकरी (रा. दाळे गल्ली, पंढरपूर) या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमप्रकरणातून लखन गांडुळे यांचा खून केल्याचे संशयित आरोपींनी तपासा दरम्यान कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे. सध्या याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.  दोन्ही संशयित आरोपींना आज येथील न्यायालयात हजर केले असता 28 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. ग्रामपंचायतीच्या योजनेवर मिळणार 100 टक्के अनुदान, असा घ्या लाभ..

Next Post

बॉलिवुडच्या ‘या’ अभिनेत्याला स्त्री वेशात पाहून भल्या भल्यांची झोप उडाली

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
बॉलिवुडच्या ‘या’ अभिनेत्याला स्त्री वेशात पाहून भल्या भल्यांची झोप उडाली

बॉलिवुडच्या ‘या’ अभिनेत्याला स्त्री वेशात पाहून भल्या भल्यांची झोप उडाली

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us