Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रियकराला भेटला गेली अन् महिलेसोबत घडला भयंकर प्रकार, राज्याला हदारून सोडणारी घटना..

Editorial Team by Editorial Team
June 25, 2023
in राज्य
0
लग्नानंतर नववधूला प्रियकराचा तसल्या कामासाठी फोन, अन मग…
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : राज्यात महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस  वाढत असल्याचे दिसत आहे. याच दरम्यान आता पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. प्रियकराला भेटण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर प्रियकराच्या मित्रांनीच सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून घोडेगाव पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी (23 जून) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ती आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जंगलात गेली होती. यावेळी तिच्या प्रियकराच्या चार मित्रांनी दोघांचाही पाठलाग केला. आरोपींनी विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. घडलेला प्रकार कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारू, अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, या घटनेनंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने तातडीने घोडेगाव पोलिसांत धाव घेतली. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी चार आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. संदेश जाधव, संजय, आदेश जाधव, आणि चंद्रकांत भालेराव अशी अत्याचार करणाऱ्या नराधमांची नावे आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात पहिल्यांदाच राज्यस्तरीय ‘फॅशन शो’ आयोजन !

Next Post

रेल्वचा आणखी एक भीषण अपघात, दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या ; अपघाताचा Video व्हायरल

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
रेल्वचा आणखी एक भीषण अपघात, दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या ; अपघाताचा Video व्हायरल

रेल्वचा आणखी एक भीषण अपघात, दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या ; अपघाताचा Video व्हायरल

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us