Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जातीच्या दाखल्याअभावी अनुसूचित जमाती चार राखीव जागांसाठी एकही अर्ज दाखल नाही

najarkaid by najarkaid
January 2, 2021
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव (प्रतिनिधी)-  कोळी बहुल समाज (जमात) असलेल्या तालुक्यातील दसेगाव बु।। येथील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी या वेळेस अनुसूचित जमाती राखीव जागांसाठी एकही उमेदवार अर्ज जातीच्या दाखला अभावी इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले नाहीत.

वर्षानुवर्षे चालत आलेली ग्रामपंचायत सदस्य साठी निवडणूक गावातील सदस्य अर्ज दाखल करतात परंतु सरकारचे आडमुठे धोरण आणि प्रशासकीय दिरंगाई यामुळे आदिवासी बहुल असलेला कोळी समाज बिना दाखल्याचे जीवन जगत आहे, आदिवासी असूनही जातीच्या दाखल्या अभावी इच्छा असतांनाही निवडणूकीत अर्ज दाखल करता येऊ शकला नाही.तरी प्रशासनाने, स्थानिक खासदार  उन्मेश पाटील,स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रकरणी लवकरच लक्ष घालून समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा तसेच केंद्र सरकारच्या २०११ च्या जनगणनेनुसार चाळीसगाव तालुक्यातील दसेगाव बु।। आणि इतर ५ गावे हे अनुसूचित जमातीचे राज्य सरकारच्या पेसा कायदा अंतर्गतग येत असूनही समाजाला जातीच्या दाखल्यापासून वंचित आहेत तरी प्रशासनाने आणि स्थानिक खासदार आणि आमदार यांनी लक्ष द्यावे नाही तर येणाऱ्या सर्व निवडणुकीत सर्व कोळी समाज बांधव दसेगावातील तसेच सर्व तालुक्यातील ४०हजार कोळी बांधव येणाऱ्या निवडणूकीत बहिष्कार टाकेन अशी मागणी वजा इशारा गावातील जेष्ठ नागरिक बापू सौंदाणे,आधार आण्णा सौंदाणे, सुकलाल सौंदाणे, माजी सरपंच राजधर सौंदाणे, माजी सरपंच नंदूआण्णा सौंदाणे, बापू मासरे, चिला सौंदाणे, युवराज सौंदाणे, महेंद्र सौंदाणे, संतोष सौंदाणे,छोटू सौंदाणे, प्रकाश मासरे, संजय नवसारे, योगेश सौंदाणे,कैलास मासरे, अनिल सौंदाणे, मोतीलाल सौंदाणे, राजू नेवरे, सुनील नेवरे, नितीन निकुंभ, विनोद चव्हाण यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेर तालुक्यातील सट्टा जुगारावर डीवायएसपीची वक्रदृष्टी,मारवड नंतर शिरसाळे येथे धाड

Next Post

प्रा.हिरालाल पाटील यांना युवक मित्र पुरस्कार जाहीर

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
प्रा.हिरालाल पाटील यांना युवक मित्र पुरस्कार जाहीर

प्रा.हिरालाल पाटील यांना युवक मित्र पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us