Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रवाशांनो इकडे लक्ष द्या ! ७ व ८ तारखेला भुसावळहून मुंबई, पुणे, नागपूरकडे जाणाऱ्या या 9 रेल्वे गाड्या रद्द

Editorial Team by Editorial Team
November 6, 2022
in जळगाव
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : भुसावळ स्थानकावरून मुंबई नागपूर कडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे उद्या सोमवारी भादली रेल्वे स्थानकात चौथ्या लाइनचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामादरम्यान ७ व ८ नोव्हेंबरदरम्यान मुंबई, पुणे, नागपूरकडे जाणाऱ्या नऊ गाड्यांना रद्द करण्यात आले आहे. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना विविध स्थानकात थांबवण्यात येणार  आहे.

या गाड्या रद्द 

७ व ८ नोव्हेंबरदरम्यान मुंबई, पुणे, नागपूरकडे जाणाऱ्या नऊ गाड्यांना रद्द करण्यात आले आहे. यात (गाडी क्र. ११११३-१४) देवळाली-भुसावळ पॅसेंजर, (गाडी क्र.११९२०-२१) इगतपुरी-भुसावळ मेमू एक्स्प्रेस, (गाडी क्र. १९००५-६) भुसावळ-सुरत पॅसेंजर ७ व ८ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

(गाडी क्र. १९००७-८) भुसावळ-सुरत पॅसेंजर, (गाडी क्र. ०९०७७-७८) भुसावळ-नंदुरबार एक्स्प्रेस, (गाडी क्र. १११२७-८) भुसावळ-कटनी पॅसेंजर, (गाडी क्र. १२११२-११) अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ही गाडी ७ व ८ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. (गाडी क्र. ११०२६-२५) पुणे-भुसावळ एक्स्प्रेस व (गाडी क्र. १२११४-१३) नागपूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी ८ व ९ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

हे देखील वाचा..

अती भयंकर ! मुलीला घरी सोडून येतो म्हणून घेऊन गेला, पण..

खाद्यतेलाच्या किमती पुन्हा वाढल्या ; काय आहे नवीन दर? वाचा..

आजचे राशिभविष्य : या राशीच्या लोकांना आज आनंदाची बातमी मिळेल, जाणून घ्या तुमची राशी??

या गाड्यांचा खोळंबा

पुण्याकडे जाणाऱ्या हटिया एक्सप्रेसला भुसावळला थांबवण्यात येणार आहे. तर, मुंबईकडे जाणाऱ्या अमृतसर एक्स्प्रेस व गोरखपूर एक्सप्रेसला भुसावळला थांबण्यात येणार आहे. तर निझामुद्दीन एक्सप्रेसला जळगावी, गोरखपूर एक्सप्रेसला शिरसोनी तर नांदेड निझामुद्दीन एक्सप्रेसला म्हसावद स्थानकात थांबवण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजचे राशिभविष्य : या राशीच्या लोकांना आज आनंदाची बातमी मिळेल, जाणून घ्या तुमची राशी??

Next Post

युवकांसाठी खुशखबर.. राज्य राखीव पोलीस बल धुळे आस्थापनेवरील भरतीची जाहिरात प्रकाशित

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
राज्यात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती

युवकांसाठी खुशखबर.. राज्य राखीव पोलीस बल धुळे आस्थापनेवरील भरतीची जाहिरात प्रकाशित

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us