Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोस्ट विभागात ११३७ पदांची मेगा भरती…फक्त पाहिजे १० वी पास…

najarkaid by najarkaid
March 27, 2021
in राज्य
0
पोस्ट विभागात ११३७ पदांची मेगा भरती…फक्त पाहिजे १० वी पास…
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय डाक विभाग छत्तीसगड येथे डाक सेवक किंवा ब्रांच पोस्ट मॅनेजर आणि असिस्टेंट ब्रांच पोस्ट मॅनेजरच्या या पदांसाठी ११३७ जागा भरण्यात येत आहेत.

दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात विशेष म्हणजे भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेलली जाणार नसून शॉर्टलीस्टेड उमेदवारांना थेट कागदपत्र पडताळणी आणि ट्रेनिंगसाठी बोलावले जाईल. ईच्छूक उमेदवारांनी संपूर्ण सूचना वाचल्यानंतरच अर्ज करा.

या पदांसाठी ऑनलाइन अर्ज दिनांक ८ मार्च २०२१ पासून सुरु असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – ७ एप्रिल २०२१
अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख ७ एप्रिल २०२१आहे.

पात्र उमेदवार या पदांसाठी करू शकता अर्ज
1. ब्रांच पोस्ट मास्टर (बीपीएम)
2. सहाय्यक ब्रांच पोस्ट मास्टर (एबीपीएम)
3. ग्रामीण डाक सेवक (जीडीएस)

यावेळी अर्ज करण्यासाठी उमेदवारने किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासह त्याला सायकल देखील चालवता आली पाहिजे.
जर कोणाला दुचाकी चालवता येत असेल तर तो सायकल चालवत असल्याचे समजले जाईल.तर अर्ज करतांना उमेदवारचे वय १८ ते ४० वर्ष असावे.अर्जाची फी १०० रुपये असून
एससी व एसटी आणि दिव्यांगसाठी अर्ज फी नाही.

बिपीएम पदासाठी १२००० रुपये (४ तासांच्या शिफ्टसाठी)
एबीपीएम आणि डाक सेवक यांना १०००० रुपये (४ तासांच्या शिफ्टसाठी)
याबाबत विस्तृत माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://indiapostgdsonline.in/gdsonlinec3p6/Registration_A.aspx

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता पाचोरा शहरात मध्यरात्री पासून असतील ‘हे’ कडक निर्बंध…

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज 1124 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 15 बाधितांचा मृत्यू

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका

जळगाव जिल्ह्यात आज 1124 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 15 बाधितांचा मृत्यू

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us