Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, मिळेल ‘इतके’ व्याज ; जाणून घ्या

tdadmin by tdadmin
August 30, 2021
in Featured, राष्ट्रीय
0
पोस्टाची जबरदस्त योजना : दररोज 95 रुपये जमा करा, मिळतील 14 लाख !
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली । पोस्ट ऑफिसमध्ये FD करणे खूपच फायदेशीर आहेत. कारण पोस्ट ऑफिसमध्ये FD करून तुम्हांला अनेक विशेष सुविधा देखील मिळतात. याशिवाय, तुम्हाला सरकारी गॅरेंटी देखील मिळते. तुमचे पैसे पोस्ट ऑफिसमध्ये पूर्णपणे सुरक्षित आहेत. याशिवाय व्याजाचा लाभही उपलब्ध आहे. तुम्हाला तिमाही आधारावर व्याजाची सुविधा मिळते.

पोस्ट ऑफिसमध्ये FD मिळवणे खूप सोपे आहे. इंडिया पोस्टच्या वेबसाईटनुसार, तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये 1,2, 3, 5 वर्षे FD मिळू शकते. यामध्ये तुम्हांला कोण कोणते फायदे मिळतात ते जाणून घ्या –

1. पोस्ट ऑफिसमध्ये FD केल्यावर भारत सरकारची गॅरेंटी दिली जाते.
2. ही एक सरकारी योजना आहे आणि यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.
3. आपण पोस्ट ऑफिसमध्ये FD ऑफलाइन (कॅश, चेक) किंवा ऑनलाइन (नेट बँकिंग/ मोबाईल बँकिंग) करू शकता.
4. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 1 पेक्षा जास्त FD करू शकता. याशिवाय FD अकाउंटला जॉइंटही करू शकते.
5. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांसाठी FD केली, तर तुम्हांला ITR भरताना टॅक्स सूट मिळेल.
6. तुमची FD एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे ट्रान्सफर करता येते.

कशी उघडावी FD ?
पोस्ट ऑफिसमध्ये FD साठी तुम्ही चेक किंवा कॅश भरून खाते उघडू शकता. खाते उघडण्यासाठी किमान आवश्यकता 1000 रुपये आहे. या खात्यात जमा केलेल्या कमाल रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.

तुम्हाला FD वर किती व्याज मिळते ?
FD वर मिळणाऱ्या व्याजाबद्दल बोलायचे झाल्यास 7 दिवस ते एक वर्षाच्या FD वर 5.50 टक्के व्याज मिळते. 1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षांच्या FD वर देखील समान व्याज दर आहे. 5.50 टक्के दराने 3 वर्षांपर्यंतच्या FD वर व्याज देखील उपलब्ध आहे. 6.70 टक्के व्याज FD वर 3 वर्ष एक दिवसापासून ते 5 वर्षांसाठी उपलब्ध आहे.

‘या’ सुविधा उपलब्ध आहेत
याशिवाय ग्राहकांना खाती ट्रांसफर करण्याची सुविधाही मिळते. तुम्ही तुमच्या जवळच्या कार्यालयात FD ट्रान्सफर करू शकता. याशिवाय, नॉमिनी व्यक्तीला जोडण्याची किंवा बदलण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. खाते उघडल्यानंतरही तुम्ही नामांकित जोडू किंवा बदलू शकता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय ; ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी

Next Post

जावयाला तरी असा त्रास द्यायला नको होता ; खडसे यांची भाजपवर टीका

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
खडसेंचा आमदारकीचा मार्ग मोकळा? राज्यपाल नियुक्त जागा भरण्याचे हायकोर्टाचे निर्देश

जावयाला तरी असा त्रास द्यायला नको होता ; खडसे यांची भाजपवर टीका

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us