Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जावयाला तरी असा त्रास द्यायला नको होता ; खडसे यांची भाजपवर टीका

tdadmin by tdadmin
August 30, 2021
in जळगाव
0
खडसेंचा आमदारकीचा मार्ग मोकळा? राज्यपाल नियुक्त जागा भरण्याचे हायकोर्टाचे निर्देश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी, माझी ईडीची चौकशी त्यांनी लावली हे मान्य केले आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला कळले तरी की माझी चौकशी का सुरू आहे. पण अशा रितीने त्रास देणे योग्य नाही. जावयाला तरी असा त्रास द्यायला नको होता, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे.

पक्ष बदलला म्हणून तुम्ही कितीही छळ करा, पण मी काही झुकणारा किंवा घाबरणारा माणूस नाही. नाथाभाऊ मजबूत माणूस आहे. ईडी माझ्या मागे लागली म्हणून माझा चेहरा पण पडणारा नाही. ‘चलते रहना’ असा माझा स्वभाव आहे. तुम्ही माझी कितीही बदनामी केली तरी नाथाभाऊ कसा आहे, हे जनतेला ४० वर्षांत माहिती नाही का? महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहतेय आणि जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी मनातील भावना व्यक्त केल्यात.

खडसे यांनी पुढे सांगितले की, माझ्या जावयाला राजकारण माहिती नाही. त्यांनी आयुष्यात काही केले नाही. गेली २० वर्षे ब्रिटनमध्ये नोकरी करतोय. पण त्यांना विनाकारण छळले जात आहे. त्यांचा या प्रकरणात व्यवहार फक्त २ कोटींचा आहे. त्यासाठी देशाची सर्वोच्च यंत्रणा ईडी चौकशी करतेय. महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहतेय आणि जनता यांना माफ करणार नाही. योग्य वेळी जनता उत्तर देईल. एखाद्या निरपराध माणसाला त्रास होत असेल तर ते मलाच नाही तर कोणालाही आवडणार नाही, असेही ते म्हणाले.

‘तीन पक्षांचे सरकार असल्याने कामे होत नाहीत. पुढच्या वेळेस राष्ट्रवादीची स्वबळावर सत्ता आणा,’ असे वक्तव्यही एकनाथ खडसे यांनी केले. जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलवर एकमत झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल, असेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतही कार्यकर्त्यांनी तयार असले पाहिजे असेही खडसे शेवटी म्हणाले. यावेळी खडसेंनी राष्ट्रवादी परिवाराचे कौतुक केले. भाजप सोडल्यानंतर मी चांगल्या लोकांमध्ये आलोय, याचे समाधान आहे, असेही त्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, मिळेल ‘इतके’ व्याज ; जाणून घ्या

Next Post

अरे बापरे… फेरीवाल्यांनी महिला सहाय्यक आयुक्तांच्या हाताची 3 बोटं छाटली

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अरे बापरे... फेरीवाल्यांनी महिला सहाय्यक आयुक्तांच्या हाताची 3 बोटं छाटली

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us