Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पूरग्रस्तांना मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या पॅकेट्सवर भाजपची जाहिरातबाजी !

najarkaid by najarkaid
August 10, 2019
in राज्य
1
पूरग्रस्तांना मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या पॅकेट्सवर भाजपची जाहिरातबाजी !
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र सरकारचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर पूरग्रस्तांना मदत करताना केलेल्या सेल्फी प्रदर्शनानंतर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठल्यानंतर आणखी असाच एक भाजपचा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी स्वतःचा फोटो असलेले स्टिकर मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याच्या पाकिटावर लावले आहेत. भाजप सरकार पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये देखील चमकोगिरी करत जाहिरातबाजी करत असल्याने नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

हा अत्यंत संतापजनक प्रकार असून मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे सरकारच्या पैशांवर जाहिरातबाजी करणे योग्य नाही. ह्या लोकांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे. तर प्रसिद्धीसाठी वाटेल ते पाऊल सरकार उचलत ही चमकोगिरी करत आहेत. छुप्या पद्धतीने हे स्टिकर कार्यकर्त्यांना लावायला सांगितले असतील, असा आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले साईबाबा :१० कोटींची केली मदत

Next Post

कर्तव्यावर कसुर केल्याने चार पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी !

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
कर्तव्यावर कसुर केल्याने चार पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी !

कर्तव्यावर कसुर केल्याने चार पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी !

Comments 1

  1. Abhay says:
    7 years ago

    Yaat adchan kay

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us