Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुणे येथील कांदा-लसूण संशोधन संचनालयात भरती ; ३५ हजारापर्यंत मिळणार वेतन

tdadmin by tdadmin
August 20, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
पुणे येथील कांदा-लसूण संशोधन संचनालयात भरती ; ३५ हजारापर्यंत मिळणार वेतन
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे येथील कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय यांच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती निघाली आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०२१ पर्यंत आहे. या पदासाठी उमेदवाराला ३५ हजार पर्यंत दरमहा पगार देण्यात येईल.

ही भरती एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा प्रकल्प संपण्याच्या मुदतीपर्यंत असणार आहे. उमेदवाराच्या कामाची गुणवत्ता पाहून कामाचा कालावधी २ वर्षापर्यंत वाढविण्यात येऊ शकतो.

शैक्षणिक पात्रता : विविध पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसंदर्भात नोटिफिकेशनमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

वयो मर्यादा : २८ ऑगस्टपर्यंत उमेदवाराचे किमान वय २१ आणि कमाल ४५ वर्षे असणे गरजेचे आहे.

> उमेदवाराची मुलाखत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येईल.

> निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीवर रुजू होताना मेडिकल सर्टिफिकेट तसेच इतर मूळ कागदपत्र पडताळणीसाठी सोबत आणणे आवश्यक आहे. त्याआधी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.

> उमेदवारांनी दिनांक २८ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायला हवे. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. तसेच मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
>उमेदवारांनी recruitment.dogr@icar.gov.in या ईमेल आयडीवर अर्ज करायचा आहे.

जाहिरात (Notification) PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘तारक मेहता’मधील दयाभाभीचा बोल्ड डान्स व्हिडिओ पहिला का?…पाहून म्हणाल ‘हे मां माता जी!’

Next Post

पारोळ्यात मेडीकल दुकान फोडले ; ५६ हजाराचा ऐवज लांबविला

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जळगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लांबविला

पारोळ्यात मेडीकल दुकान फोडले ; ५६ हजाराचा ऐवज लांबविला

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us