Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘तारक मेहता’मधील दयाभाभीचा बोल्ड डान्स व्हिडिओ पहिला का?…पाहून म्हणाल ‘हे मां माता जी!’

tdadmin by tdadmin
August 20, 2021
in Featured, मनोरंजन, राष्ट्रीय
0
‘तारक मेहता’मधील दयाभाभीचा बोल्ड डान्स व्हिडिओ पहिला का?…पाहून म्हणाल ‘हे मां माता जी!’
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका तुफान लोकप्रिय झाली. या मालिकेतील प्रत्येक पात्र ही तितकेच लोकप्रिय झाले. या मालिकेतील दयाभाभी ही भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीचा एक बोल्ड डान्स व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

या डान्स व्हिडिओमध्ये आतापर्यंत मालिकेत गरबा डान्स करणारी दया भाभी म्हणजे दिशा वकानी चक्क स्कर्ट आणि बिकीनीमध्ये ‘भिगरी गा भिगरी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दिशाचा हा अंदाज पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये दिशा वकानीने डार्क ब्लू रंगाचा स्कर्ट आणि बॅकलेस चोली स्टाइलचा टॉप घातला आहे.

या व्हिडिओमध्ये दिशा खूपच बोल्ड अंदाजात दिसत असून हा डान्स व्हिडिओ बराच जुना आहे. यामध्ये दिशा ग्रुप डान्स करताना दिसत आहे. दिशा तिच्या को- स्टारला डान्समध्ये चांगलीच टक्कर देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहताना ही दया भाभी आहे, यावर कुणाचाही विश्वासच बसणार नाही इतकी ती वेगळी दिसत आहे.

दिशाचा हा डान्स व्हिडिओवर युझर्स कमेन्ट करत आहेत. हा व्हिडिओ पाहून एका युझर्सने तर लिहिले ‘हे माँ माताजी!’ तर अन्य एका युझर्सने लिहिले की, ‘टप्पूची आई बिघडली..’ तर दुसऱ्या युझरने लिहिले ‘जेठालालला सांगू का?’ तर काही युझर्सना दिशाचा डान्स आवडला आहे. दरम्यान, याआधीही दिशा वकानीचा एक डान्स व्हायरल झाला होता. त्यात तिने कोळी डान्स केला होता. बाळंतपणानंतर तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत दयाबेन म्हणजे दिशा वकानी दिसलेली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

Next Post

पुणे येथील कांदा-लसूण संशोधन संचनालयात भरती ; ३५ हजारापर्यंत मिळणार वेतन

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
पुणे येथील कांदा-लसूण संशोधन संचनालयात भरती ; ३५ हजारापर्यंत मिळणार वेतन

पुणे येथील कांदा-लसूण संशोधन संचनालयात भरती ; ३५ हजारापर्यंत मिळणार वेतन

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us