Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाश्चिमात्य राष्ट्रांनी भारतीय विद्यार्थ्यांसोबत असं केलं तर- प्रकाश आंबेडकरांचा सवाल

najarkaid by najarkaid
December 24, 2019
in राज्य
0
पाश्चिमात्य राष्ट्रांनी भारतीय विद्यार्थ्यांसोबत असं केलं तर- प्रकाश आंबेडकरांचा सवाल
ADVERTISEMENT

Spread the love

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलनात सहभागी झालेल्या एका परदेशी विद्यार्थ्याला प्रशासनानं देश सोडून जाण्यास सांगितलं आहे. जॅकब लिंडेथल असं या विद्यार्थ्याच नाव असून, तो जर्मनीचा नागरिक आहे. जॅकब आयआयटी मद्रासमध्ये शिक्षण घेत आहे. नागरिक नोंदणी कायदा आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात जॅकब सहभागी झाला होता. त्यानंतर त्याला प्रशासनानं देश सोडून मायदेशी जाण्यास सांगितलं आहे. प्रशासनाच्या या निर्णयावर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.

दिल्लीतील जामिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन केल्यानंतर देशभरातील नामांकित शैक्षणिक संस्थामधून त्याला समर्थन देण्यात आलं होतं. या आंदोलनाच्या काळात आयआयटी मद्रासमध्ये शिक्षण घेणारा जॅकब सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधातील आंदोलनात सहभागी झाला होता. आंदोलनातील त्याचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. यानंतर लगेचच त्याला भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले. जॅकबने सीएए आणि एनआरसी या कायद्यांची नाझी राजवटीशी तुलना केली होती.

जॅकबसोबत झालेल्या घटनेवरून प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनावर टीका केली आहे. यासंदर्भात आंबेडकर यांनी ट्विट केले असून, “जॅकबला देश सोडून जाण्याच्या निर्णयाचा आम्ही विरोध करीत आहोत. सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात शांततापूर्ण मार्गानं सुरू असलेल्या आंदोलनात तो सहभागी झाला, हीच त्याची चूक आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी त्याचं नाव उघड करायला नको होतं. कल्पना करा जर पाश्चिमात्य देशांनी असंच भारतीय विद्यार्थ्यांसोबत केल तर…?,” असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा 30 डिसेंबरला विस्तार, अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता

Next Post

शेतकरी कर्जमाफीसह दहा रुपयांत भोजन याेजनेस मंत्रिमंडळाचीही मंजुरी, प्रायाेगिक याेजना सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू हाेणार भाेजनालय

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
शेतकरी कर्जमाफीसह दहा रुपयांत भोजन याेजनेस मंत्रिमंडळाचीही मंजुरी, प्रायाेगिक याेजना सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू हाेणार भाेजनालय

शेतकरी कर्जमाफीसह दहा रुपयांत भोजन याेजनेस मंत्रिमंडळाचीही मंजुरी, प्रायाेगिक याेजना सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू हाेणार भाेजनालय

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us