Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पानसरे हत्येप्रकरणी तपासात प्रगती करा, कोर्टाने फटकारले

najarkaid by najarkaid
September 16, 2019
in राज्य
0
पानसरे हत्येप्रकरणी तपासात प्रगती करा, कोर्टाने फटकारले
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासात अपेक्षित प्रगती होत नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने एसआयटीला कडक शब्दात फटकारले आहे. अन्य तपास यंत्रणांनी केलेल्या तपासावर विसंबून राहू नका. तुमच्या तपास कामात प्रगती दाखवा, अशा शब्दात कोर्टाने एसआयटीला खडेबोल सुनावले आहेत.
पानसरे हत्याप्रकरणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने एसआयटीला चांगलेच फैलावर घेतले. तर पानसरे हत्या प्रकरणातील तीन संशयित आरोपीच्या कोठडीत चार दिवसाने वाढ करण्यात आली आहे. अन्य संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी या संशयितांना कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. बेळगाव येथील जंगलात या संशयितांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यात आणखी तिघांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.
दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी हल्लेखोरांनी हत्येसाठी वापरलेले पिस्तूल खाडीपात्रातून शोधण्यासाठी आणखी अवधी देण्याची मागणी सीबीआयने कोर्टाला केली. या तपासासाठी आणखी चार आठवड्यांचा अवधी आवश्यक असल्याचे सीबीआयने कोर्टाला सांगितले.
तपास अधिकार्‍याने 50 लाखांची ऑफर दिली-दरम्यान, संशयित आरोपी सचिन अंदूरे याने या प्रकरणातील तपास अधिकार्‍यावरच गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण संपविण्यासाठी तपास अधिकारी अमृत देशमुख यांनी आपल्याला 50 लाखांची ऑफर दिल्याची तक्रार अंदूरेने कोर्टात केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ओला-उबरचा फटका ’बेस्ट’लाही बसला: उद्धव ठाकरे

Next Post

उरले फक्त 5 दिवस; ’विक्रम’शी संपर्क होणार?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
उरले फक्त 5 दिवस; ’विक्रम’शी संपर्क होणार?

उरले फक्त 5 दिवस; ’विक्रम’शी संपर्क होणार?

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us