Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पातोंडा-ओझर रोडवर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Editorial Team by Editorial Team
December 25, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव, प्रतिनिधी | चाळीसगाव शहरातील पातोंडा – ओझर रोडवर एका अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत औरंगाबाद येथील ऋषीकेश चंद्रकांत दत्तात्रेय (वय-३७) या तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

औरंगाबाद येथील ऋषीकेश दत्तात्रेय याच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. यात  ऋषीकेश या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटना घडताच अज्ञात वाहन चालकांनी वाहनांसह पसार झाला. सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विष्णू आव्हाड हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अर्थसंकल्पापूर्वी सरकार देणार भेट, कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18 हजारावरून 26 हजार रुपयांपर्यंत वाढणार

Next Post

ओमिक्रॉन व्हेरिएंटची 2 सर्वात मोठी लक्षणे, कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा पूर्णपणे भिन्न

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
ओमिक्रॉन व्हेरिएंटची 2 सर्वात मोठी लक्षणे, कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा पूर्णपणे भिन्न

ओमिक्रॉन व्हेरिएंटची 2 सर्वात मोठी लक्षणे, कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा पूर्णपणे भिन्न

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us