Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात राष्ट्रवादी तफेॅ इंधन दरवाढ विरोधात आंदोलन

najarkaid by najarkaid
July 3, 2021
in Uncategorized
0
पाचोऱ्यात राष्ट्रवादी तफेॅ इंधन दरवाढ विरोधात आंदोलन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी)- पाचोरा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला जनतेच्या ज्वलंत मागण्यांच्या संदर्भात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचे विरोधात निवेदन सादर करण्यासाठी आपल्या कार्यालयासमोर आलेलो आहोत.

अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये सध्या सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक यांना जीवन जगावे लागत आहे. या कठीण परिस्थितीत आमच्या जीवन-मरणाशी संबंधित मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याकडे सुपूर्त करत आहोत.

जनतेच्या मागण्या

1) डिझेल, पेट्रोल व स्वयंपाकाचा गॅस अश्या विविध पेट्रोलजन्य इंधनाचे व खाद्य तेलाचे भाव सातत्याने गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रासदायक भार सहन करावा लागत आहे. तरी सर्व प्रकारच्या इंधनाचे भाव त्वरित कमी करण्यात यावे.

2) खरीप पिकांच्या पेरणीच्या सध्याच्या काळात शेतकऱ्यांना बी – बियाणे, खते, कीटकनाशक खूपच महागड्या दरात खरेदी करावे लागत आहेत. तसेच खरेदीदार शेतकऱ्यांना नोंदणी, आधार कार्ड वगैरे पुराव्यांच्या नको त्या जाचक अटी लागू केल्या आहेत. एक प्रकारे सर्व प्रामाणिक शेतकऱ्यांकडे संशयाच्या नजरेने पाहण्याचा हा कार्यक्रम राबवला जात आहे. तरी शेतकऱ्यांशी सुरू असलेली ही त्रासदायक वर्तणूक बंद करावी व गरजेनुसार बी – बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा करावा. आणि या सर्व वस्तूंचे भाव कमी करण्यात यावे.

३) महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणीला अतिशय विकृत स्वरूप देऊन जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करून “ओबीसी विरुद्ध मराठा” असा नवा वाद निर्माण करण्याचे उद्योग केंद्र सरकारच्या यंत्रणेने सुरू केले आहेत. त्या निरर्थक पण समाजात आणि जाती – जातीत संघर्ष निर्माण करणाऱ्या उपद्व्यापाना पायबंद घालण्यात यावा आणि सकल मराठा समाजाच्या मागण्या कोणत्याही अन्य समाजघटकांना धक्का न लागू देता मान्य करणाऱ्या भूमिकेला केंद्राने पाठिंबा द्यावा.

४) कोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा केंद्र सरकारच्या बेजबाबदार आणि आडमुठ्या धोरणामुळे निर्माण झालेला आहे. सर्वसामान्य जनतेला लसीकरणासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोविडसारख्या जीवन-मरणाशी संबंधित कठीण महामारीचे निर्मूलनाच्या नियोजनात भाजपा विरोधी राज्यांशी दुजाभाव केला जात आहे. तो त्वरित थांबवावा आणि कोविड प्रतिबंधक लस सर्वत्र तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाल रुग्णालयात डॉक्टर दिनी २९ महिलांवर कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया

Next Post

 बोर्डी नाला प्रकल्पाच्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करा – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
 बोर्डी नाला प्रकल्पाच्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करा – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू

 बोर्डी नाला प्रकल्पाच्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करा – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us