Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात राष्ट्रवादीला खिंडार !

najarkaid by najarkaid
September 24, 2019
in राजकारण
0
पाचोऱ्यात राष्ट्रवादीला खिंडार !
ADVERTISEMENT

Spread the love

  • पाचोरा – भडगाव मतदार संघात राष्ट्रवादीला खिंडार 
  • गेल्या ३० वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाचे खंदे समर्थक शिवसेनेत दाखल
  • निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत कारकर्त्यांचे इनकमिंग जोरात

पाचोरा :-  अंतुर्ली खुर्द ता.पाचोरा येथील माजी सरपंच निंबा मोतीराम पाटील, सरपंच सौ.कविता कारभारी पाटील, वि.का.सोसायटी चे संचालक भगवान दामू पाटील, शौकत खान नजे खान, यांचे असंख्य राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यानी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदार संघात केलेल्या विक्रमी विकासकामांना पाहून, त्यांची जिद्द,चिकाटी, शेतकऱ्यासाठीची तळमळ पाहून गेले ३० वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्त्यानी आज दि.२४/०९/२०१९ रोजी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केला.
आज आमदार किशोर आप्पा पाटील यांनी अंतुर्ली खुर्द येथे मंदिरात जाऊन विधिवत पूजा करून प्रचारास सुरुवात केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा विकास सोसायटी संचालक गणेश पाटील, ऍड.दिनकर देवरे, युवासेनेचे पप्पू राजपूत, अंतुर्ली गावातील शिवसेना पदाधिकारी, व लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मविप्र हाणामारी प्रकरणातील दोन जणांवर “एमपीडीए” ची कारवाईच्या हालचाली ?

Next Post

अभिषेक पाटील जळगाव शहर मतदार संघातून निवडणूक लढविणार?

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
अभिषेक पाटील जळगाव शहर मतदार संघातून निवडणूक लढविणार?

अभिषेक पाटील जळगाव शहर मतदार संघातून निवडणूक लढविणार?

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us