Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मविप्र हाणामारी प्रकरणातील दोन जणांवर “एमपीडीए” ची कारवाईच्या हालचाली ?

najarkaid by najarkaid
September 24, 2019
in जळगाव
0
मविप्र हाणामारी प्रकरणातील दोन जणांवर “एमपीडीए” ची कारवाईच्या हालचाली ?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – शहरातील विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी मविप्र हाणामारी प्रकरणातील गुन्हेगारांवर “एमपीडीए’ (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्‍टिव्हिटी) कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत हालचालीना वेग आला असल्याचे समजते. ते दोन जण कोण आहेत या बाबत ठोस माहिती मिळू शकली नाही.मात्र मविप्र आवारात त्या दोन जणांच्या विरुद्ध काही कर्मचारी व शिक्षकांनी जबाब पोलिसांना दिले असल्याचे कुजबुज सुरु होती. त्या दोन जणां विरोधात “एमपीडीए’ कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार होत असल्याची जोरदार चर्चा होती.

कायदा व सुव्यवस्थेसाठी या गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव प्रशासन तयार करीत आहे.
नागरिकांच्या मनातील भीती दूर होऊन शांततेत आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पडाव्यात, यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याने पोलीस प्रशासनाकडून एमपीडीए अंतर्गत कारवाईचे पाऊल उचले जात असावे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

युतीची चिंता आम्हालाही, लवकरच निर्णय घेऊ: मुख्यमंत्री

Next Post

पाचोऱ्यात राष्ट्रवादीला खिंडार !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us