Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोर्‍यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ जणांकडुन अत्याचार ; ७ तरूणांसह तिन संशयित ताब्यात

najarkaid by najarkaid
May 6, 2023
in क्राईम डायरी
0
आता जळगाव जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती तयार करणे बंधनकारक !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनीधी)— शहरातिल १४ वर्षिय अल्पवयीन मुलीवर सात तरूणांनी विनयभंग करत शारिरिक सबंध केल्याने पिडित युवतीला गर्भधारणा झाली असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान त्या अल्पवयिन युवतीच्या ६५ वर्षीय आजीने पाचोरा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आज सात जणांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आसुन त्या सात जणांसह तिन संशयितांना पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पाचोरा पोलिसांकडुन या प्रकरणी मिळालेली माहीती अशी की, सदर पिडित तरूणी ही २७ एप्रिल २०२३ रोजी घरून काहीएक न सांगता निघुन गेली होती.२८ एप्रिल रोजी तीच्या आजीने नात बेपत्ता झाल्याची माहीती पोलिसांना दिली.पोलिस उपनिरिक्षक विजया वसावे यांनी सदर युवतीचा शहरभर शोध घेतला असता ती २९ एप्रिल रोजी भडगाव रोडवरिल एका हाॅटेलमध्ये जेवण करतांना आढळुन आली.पोलिस उपनिरिक्षक विजया वसावे यांनी तीची चौकशी करून तिला जळगाव येथे बालकल्याण समीतीकडे रवानगी केली.दरम्यान बाल कल्याण समीती येथिल प्रशासकिय यंञणेने सदर युवतीची वैद्यकिय तपासणी के,ली असता ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले.त्यांनी पाचोरा पोलिना माहीती कळवली असता.पोउनि विजया विसावे यांनी जळगाव येथे जाउन युवतीची सखोल चौकशी केल्यावर तिने तिच्यावर जी आपबीती घडली याचे कथन केले.

यात पिडितेने सुमित कश्यप,संकेत साठे,आकाश वाघ,गणेश भोई,जतिन चनाडे,अतुल महाजन,योगेश पाटील या सात तरूणणांनी वेळोवेळी विनयभंग करित शारिरिक सबंध केल्याचे सांगितले.घडलेली घटनास्थळ आणी घटनेतील आरोपींना ओळखण्यासाठी पिडित युवतिला पाचोरा पोलिसात आणले असता तिने सातही तरूणांची ओळख पटवली तसेच या प्रकरणात अजुन तिन तरूण पोलिसांनी संशयित म्हणुन ताब्यात घेतले आहे.

पिडित तरूणीही ही अल्पवयिन असल्याने तिची ६५ वर्षीय आजीने दिलेल्या फिर्यादिवरून पाचोरा पोलीस स्टेशन गुरन
120/2023 भादवी कलम 363 व वरीष्ठांचे मार्गदर्शनाने भादवी कलम 376 (अ) (ब) 376
(ड) (ब) 376 (2) (N), 354, सह पोस्को अँक्ट कलम 4, 6, 8, 12 सह अ.जा. ज. अत्य.प्रति.अधि.का.क.3 (1) (W)(I)(II),3(2) (V) असे वाढीव कलम समाविष्ठ केले असुन सदर गुन्ह्याचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी पाचोराअभयसिंग देशमुख हे करीत आहे.पिडित तरूणी आणी ताब्यात घेतलेल्या तरूणांची वैद्यकिय तपासणी केल्यावर या प्रकरणातिल खरे आरोपी आणी सत्यता समोर येईल.माञ या घटनेमुळे पाचोरा परिसरात खळबळ उडाली असुन पालकवर्गात भितीचे वातावरण आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ; मान्सूनबाबत आली मोठी अपडेट, घ्या जाणून

Next Post

पत्रकार वसंत मुंडे यांना राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज आदर्श स्मृती पत्रकारीता पुरस्कार प्रदान

Related Posts

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
Next Post
पत्रकार वसंत मुंडे यांना राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज आदर्श स्मृती पत्रकारीता पुरस्कार प्रदान

पत्रकार वसंत मुंडे यांना राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज आदर्श स्मृती पत्रकारीता पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us