Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहूर शिवरातील ज्वारीच्या शेतात ४० वर्षीय तरुणाचा खून!

najarkaid by najarkaid
March 22, 2023
in Uncategorized
0
पहूर शिवरातील ज्वारीच्या शेतात ४० वर्षीय तरुणाचा खून!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जामनेर तालुक्यातील पहूर जामनेर रोड जवळ पहूर शिवरातील ज्वारीच्या शेतात दिनांक २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या पूर्वी प्रमोद उर्फ बाळू भगवान वाघ वय,४० रा.शिंगाईत ता. जामनेर या तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली असून खुनाचे कारण समजू शकले नाही.

या प्रकरणी सुभाष सुकदेव वाघ (वय -५८) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार माहिती अशी की, दि. २१/०३/२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वा. च्या पुर्वी, पहुर ते जामनेर रोड जवळ पहूर शिवारात प्रफुल्ल भरत पाटील यांचे ज्वारीच्या शेतामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन फिर्यादीचा पुतण्या प्रमोद उर्फ बाळु भगवान वाघ वय ४० वर्ष रा. शिंगाईत ता. जामनेर याचे कपाळावर तसेच डोक्याचे मागील बाजूस धारदार शस्त्राने व दगडाने मारुन खुन केला आहे.याप्रकरणी पहूर पोलिसात ८१/२०२३ भादवि. क.३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून
पुढील तपास पो.नि.प्रताप इंगळे प्रभारी अधिकारी पहुर पो.स्टे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा नाकाबंदी दरम्यान पोलीस दलाची धडक कारवाई

Next Post

सणासुदीला खाद्यतेल झाले स्वस्त, दरात मोठी घसरण ; पहा 1 लिटरचा दर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
Next Post
खाद्यतेलाचे भाव पुन्हा घसरले ; जाणून घ्या किती घसरले दर

सणासुदीला खाद्यतेल झाले स्वस्त, दरात मोठी घसरण ; पहा 1 लिटरचा दर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us