Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा नाकाबंदी दरम्यान पोलीस दलाची धडक कारवाई

najarkaid by najarkaid
March 21, 2023
in जळगाव
0
जळगाव जिल्हा नाकाबंदी दरम्यान पोलीस दलाची धडक कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा नाकाबंदी दरम्यान पोलीस दलाने धडक कारवाई कारवाईचे सत्र दिनांक २० व २१ मार्च दरम्यान सदर नाकाबंदी कामी जळगाव जिल्हयांतील चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांचेसह ४८ पोलीस अधिकारी १८३ पोलीस अंमलदार नेमण्यात आले होते.

याबाबत सविस्तर असे की, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, यांनी दि. २० मार्च २०२३ रोजी २३.०० ते दि. २१ मार्च २०२३ चे सकाळी ०५.०० वा. पावेतो आमावस्या असल्याने जळगाव जिल्हयात प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत अचानक नाकाबंदी, राबविली. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे  पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दि.२० मार्च २०२३ रोजी संपूर्ण रात्रभर सतत ६ तास परिश्रम घेवून जळगाव जिल्हयांत खालील कारवाई केलेली आहे.

काय केली कारवाई….

१) १०३ हॉटेल्स, लॉजेस, ढाबे चेक केले.

२) ८०० वाहने चेक केली.

३) १५५ रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक केले.

४) ५८,६००/- रु. चा मोटार व्हिकल अॅक्ट खाली दंड वसुल करण्यात आला आहे.

५) ०८ बेलेबल वॉरंट बजावणी

६) २३ नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी

७) ०१ गौण खनिज चोरीची कारवाई

८) ०२ हद्दपार आरोपीतांना अटक केली १) ०२ सराईत गुन्हेगार चोरी करण्याचे उद्देशाने मिळून आल्याने कारवाई

१०) ०१ दारुबंदीची कारवाई केली

११) ०२ ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई

(१२) ०४ महाराष्ट्र पोलीस कायदया अंतर्गत कारवाई अशा प्रमाणे मोहिमे दरम्यान मोठया प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळ नगरपरिषदेच्या हद्दवाढीबाबतचा मंत्री उदय सामंत यांची माहिती

Next Post

पहूर शिवरातील ज्वारीच्या शेतात ४० वर्षीय तरुणाचा खून!

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us