Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पवित्र पोर्टल च्या शिक्षक भरती प्रक्रियांमुळे सेवेत कार्यरत असणाऱ्या कुठल्याही शिक्षकाला कमी करण्यात येऊ नये – जुक्टो शिक्षक संघटना

najarkaid by najarkaid
July 18, 2021
in Uncategorized
0
पाचोरा पंचायत समितीच्या कामचुकार गटविकास अधिकाऱ्यांना शिवसेनेतर्फे निष्क्रिय व कर्तव्यचुकार रत्न पुरस्कार देण्याची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर (प्रतिनिधी – भागवत महाजन) – शासनाने राज्यातील प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा भरतीवरील बंदी अंशतः उठवली असून पवित्र पोर्टल च्या संकेतस्थळावरून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार असून रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. शासनाने पवित्र पोर्टल चा उपयोग करून शिक्षक भरती करण्यास संघटनेची कुठलीही हरकत नाही.

उलट ही बाब स्वागतार्ह असून सन 2012 नंतर लागलेले कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक प्राध्यापक काही वाढीव पदावरती सेवेत कार्यरत आहेत. काही शिक्षक दहा वर्षापासून अर्धवेळ काम करीत आहेत काही विनाअनुदानित तुकड्या वरती काम करीत आहे. काही अंशदायी अनुदान तत्त्वावरती सेवेत कार्यरत आहे. वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे निर्माण होणारी पायाभूत पदे या पायाभूत पदावर ती अनेक शिक्षक सेवेत कार्यरत आहे. अशा शिक्षकांना नैसर्गिक न्यायाप्रमाणे यांच्या सेवा नियमित करून सेवेत कार्यरत ठेवावे.

शासनाने सद्यस्थितीत रिक्त असणार्‍या जागा आपल्या धोरणानुसार भराव्यात मात्र सेवेत असणाऱ्या कार्यरत शिक्षकांना सेवेतून कमी करण्यात येऊ नये अशी मागणी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड, आमदार सुधीरजी तांबे, शिक्षक आमदार विक्रम काळे, शिक्षक आमदार किशोर दराडे, शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक आमदार किरण सरनाईक, शिक्षक आमदार जयंत आजगावकर, शिक्षण आयुक्त यांच्याकडे अशा स्वरूपातील मागणीचे निवेदन जळगाव जिल्हा कनिष्ठ प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा सुनील सोनार, सचिव प्रा. शैलेश राणे, कार्याध्यक्ष प्रा.सुनील पाटील, प्रा.नंदन वळींकर,माजी अध्यक्ष डी डी पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड, ,प्रा. संजय पाटील, प्रा एस एस चौधरी प्रा जितेंद्र पाटील, प्रा. तायडे यांनी निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघाच्या सल्लागार समितीमध्ये अशोकभाऊ जैन यांची नियुक्ती

Next Post

पित्याचे छत्र हरविलेल्या पल्लवी ने गाठले यशाचे शिखर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
Next Post
पित्याचे छत्र हरविलेल्या पल्लवी ने गाठले यशाचे शिखर

पित्याचे छत्र हरविलेल्या पल्लवी ने गाठले यशाचे शिखर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us