Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

परीक्षा न देताच थेट नोकरीची संधी ; पगार ५० हजार पर्यंत…

najarkaid by najarkaid
January 16, 2022
in राज्य
0
परीक्षा न देताच थेट नोकरीची संधी ; पगार ५० हजार पर्यंत…
ADVERTISEMENT

Spread the love

सरकारी नोकरीचे स्वप्न बाळगाणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी प्राप्त झाली असून भारतीय विमानतळ प्राधिकरणात (AAI) मध्ये नोकरी संधी उपलब्ध झाली आहे. पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करून आपली जागा निश्चित करा.

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI Recruitment 2022), AAI ने कनिष्ठ आणि सहयोगी सल्लागार (AAI Recruitment 2022) च्या पदांच्या रिक्त जागा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवा्रांकडून अर्ज मागवले आहेत.  अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार AAI च्या अधिकृत संकेतस्थळ aai.aero वर जाऊन अर्ज करू शकतात.

हे सुद्धा वाचा…

ESIC मध्ये 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी बंपर रिक्त जागा, पगार 80000 पेक्षा जास्त

नोकरीची संधी….केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ६४७ पदांची बंपर भरती

खुशखबर…आयटी कंपनी इन्फोसिस करणार 55,000 जणांची नोकरभरती

जळगाव महानगरपालिकेत विविध पदांची भरती

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया (AAI Recruitment 2022) 12 जानेवारीपासून सुरू झाली आहे.
याशिवाय, उमेदवार https://www.aai.aero/en या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 5 पदे भरली जातील.

AAI भरती 2022 साठी महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 12 जानेवारी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी

AAI भर्ती 2022 साठी रिक्त जागा तपशील

एकूण पदांची संख्या – 5

AAI भर्ती 2022 साठी पात्रता निकष

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त ITI संस्थेतून सर्वेक्षणात डिप्लोमा केलेला असावा.

कनिष्ठ सल्लागार – रु 50000

सहयोगी सल्लागार – रु 40000

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Advt. No. 01-2022 (1)

Spread the love
Tags: AAI job नोकरी भारतीय विमानतळ प्राधिकरणात (AAI)
ADVERTISEMENT
Previous Post

RCFL मार्फत मुंबईत 248 पदांसाठी भरती ; नोकरी मिळविण्याचा आज शेवटचा चान्स

Next Post

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच, वाचा गेल्या २४ तासातील आकडेवारी

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, आज तब्बल २२१ बाधित रुग्ण

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच, वाचा गेल्या २४ तासातील आकडेवारी

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us