Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच, वाचा गेल्या २४ तासातील आकडेवारी

Editorial Team by Editorial Team
January 16, 2022
in राष्ट्रीय
0
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, आज तब्बल २२१ बाधित रुग्ण
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणू संसर्गाचं संकट वाढताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 2 लाख 71 हजार 202 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढली असून 7 हजार 743 वर पोहोचली आहे. देशात 15 लाख 50 हजार 377 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 1 लाख 38 हजार 331 जण कोरोनामुक्त झाले असून देशाचा कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 16.28 वर गेला आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 42 हजार 462 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 23 जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात 125 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.सर्वाधिक

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 1 लाख 38 हजार 331 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे भारतात कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या 3 कोटी 50 लाख 85 हजार 721 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार शनिवारी 2 लाख 72 हजार 202 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 24 तासात 314 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 4 लाख 86 हजार 66 वर पोहोचलाय.

ओमिक्रॉन बाधितांची संख्या 7 हजारांच्या पार
देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढली असून 7 हजार 743 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात काल 125 ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झालीय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

परीक्षा न देताच थेट नोकरीची संधी ; पगार ५० हजार पर्यंत…

Next Post

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ३० मिनिटांपेक्षा जास्त काम केल्यास मिळेल ओव्हरटाईम, कधी लागू होतील नियम?

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ३० मिनिटांपेक्षा जास्त काम केल्यास मिळेल ओव्हरटाईम, कधी लागू होतील नियम?

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ३० मिनिटांपेक्षा जास्त काम केल्यास मिळेल ओव्हरटाईम, कधी लागू होतील नियम?

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us