Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पती,मुला बाळांच्या समोरचं घरातील तिघां महिलांवर सामूहिक बलात्कार ; एका महिलेचा मृत्यू

najarkaid by najarkaid
September 22, 2023
in क्राईम डायरी
0
धक्कादायक ; लग्नाला १५ वर्ष झाली… तरीही चारित्र्यावर संशय ; पत्नी सोबत पतीचे क्रूर कृत्य… ऐकून येईल संताप!
ADVERTISEMENT

Spread the love

पती,मुला बाळांच्या समोरचं घरातील तिघां महिलांवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला… महिला दयेची भीक मागत होत्या पण नराधमांनी काही एक न एकता दुष्कर्म केले या दरम्यान एका महिलेचा मृत्यू देखील झाल्याने मोठी खळबळ उडाली ही धक्कादायक घटना हरियाणाच्या पानिपत येथील असून आरोपी फरार झाले आहे.

रात्रीच्या वेळेला संधी साधत चार जण घरात घुसले व घरातील रोकड व मूल्यवान वस्तूवर डल्ला मारत पती आणि मुलांच्या डोळ्यांदेखत महिलांवर सामूहिक बलात्कार केला हा सगळा प्रकार बुधवारी घडला असून या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी चाकू आणि धारदार शस्त्र घेऊन आले होते. रिपोर्टनुसार, पीडित कुटुंब वास्तव्य करत असलेल्या घऱात चारही आरोपी घुसले होते. यानंतर आरोपींनी तिन्ही महिलांवर बलात्कार करण्याआधी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे हात, पाय दोरीच्या सहाय्याने बांधले होते.

दरम्यान, आरोपींनी सामूहिक बलात्कार केलेल्या ठिकाणापासून तब्बल एक किमी अंतरावर एका आजारी महिलेवरही हल्ला केला. या या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. तसंच तिच्या पतीला यावेळी लुटण्यात आलं. आरोपी मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन फरार झाले आहेत.

पीडित महिलांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलांनी पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, रात्री जवळपास 1 वाजण्याच्या सुमारास चार तरुण घरात शिरले आणि त्यांच्या पतींना एका खोलीत बंद केलं. यानंतर त्यांनी आमच्यावर बलात्कार केला. यावेळी सर्व आरोपींनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता.

पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार, जवळपास अडीच तास आरोपी त्यांच्यावर बलात्कार करत होते. या संपूर्ण प्रकारादरम्यान कुटुंबाला बंधक ठेवण्यात आलं होतं. सकाळी पाच वाजता पीडित महिलांनी गावकऱ्यांना आवाज देत सगळा घटनाक्रम सांगितलं. घरी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी कुटुंबाची सुटका करत त्यांना बाहेर काढलं.पीडित पतीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्याच्या गळ्यावर तलवार ठेवली आणि चोरी केली. आपण त्यांच्याकडे दयेची भीक मागत होतो पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी केलेल्या मारहाणीमुळेच पत्नीचा मृत्यू झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ; शासनाकडून सर्व प्रकारच्या खतांसाठी १०० टक्के अनुदान मिळणार

Next Post

जेष्ठ माहिती अधिकार प्रशिक्षक रमेश पाटील (आर.बी.नाना) यांचे निधन

Related Posts

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
Next Post
जेष्ठ माहिती अधिकार प्रशिक्षक रमेश पाटील (आर.बी.नाना) यांचे निधन

जेष्ठ माहिती अधिकार प्रशिक्षक रमेश पाटील (आर.बी.नाना) यांचे निधन

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us