Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पतीच्या मित्रानेच व्हिडिओ कॉल करुन विवस्त्र फोटो काढले नंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शाररिक संबंध ठेवले !

najarkaid by najarkaid
October 3, 2022
in Uncategorized, क्राईम डायरी
0
धक्कादायक ; केळीच्या शेतात घेवुन जावुन केला बलात्कार ; १९ वर्षीय मुलगी गरोदर ; यावल तालुक्यातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)-  पतीच्या मित्रानेच व्हिडिओ कॉल करुन विवस्त्र फोटो काढले नंतर फोटो व्हायरल करण्याची व अंगावर ऍसिड फेकण्याची धमकी देत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पाचोरा येथून समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध भाग ०५ गुरन ४४६/२०२२, भादवी कलम ३७६,३७६(२) (N),३२३,५०६,५०९LT एक्ट ६७(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहिती नुसार पतीच्या पश्चात विवाहितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत व नंतर व्हिडिओ कॉलच्या स्क्रीनशॉट घेऊन विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर दोघांनी अत्याचार केले. तसेच ऍसिड फेकून जीवे ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली.

पीडितेचे पती इलेक्ट्रिक कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना पतीचा मित्र असलेल्या दीपक शंकरराव कंखरे (कृष्णापुरी, पाचोरा) याने शारीरिक संबंध केले. दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी दीपक हा पीडितेचा पती घरी नसताना शारीरिक  संबंध करण्याचा आग्रह धरला. तिने त्यास विरोध केला. एक जण पीडितेच्या घरी ऍसिड कॅन घेऊन आला. त्याने दीपकला व्हिडिओ कॉल कर, अन्यथा तुला ऍसिड फेकून मारून टाकू, अशी धमकी दिली

पीडितेने घाबरून दीपक यास व्हिडिओ कॉल केला असता पीडितेस विवस्त्र होण्यास सांगून व्हिडिओ कॉल करुन विवस्त्र फोटो काढले. हे फोटो त्याने सागर चंदन परदेशी (हनुमान नगर, पाचोरा) यास दाखवून त्याला पीडितेच्या घरी पाठवले. सागरने विवस्त्र फोटो दाखवून घरी बोलावले व दि. ३१ ऑगस्ट रोजी अत्याचार केला. दरम्यान दीपक कंखरे याने या विवाहितेचे विवस्त्र फोटो पतीला दाखविले. हा प्रकार असह्य झाल्याने पीडितेने पाचोरा पोलीस स्टेशन गाठले व आरोपीविरुद्ध फिर्याद दिली.आरोपी दीपक व सागर या dअटक केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. या शेतकऱ्यांच्या खात्यात १५ दिवसात होणार ‘इतके’ पैसे जमा

Next Post

प्रवाशांनो लक्ष द्या ! दसरा, दिवाळीनिमित्त भुसावळ विभागातून धावणार ‘या’ गाड्या

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल

प्रवाशांनो लक्ष द्या ! दसरा, दिवाळीनिमित्त भुसावळ विभागातून धावणार 'या' गाड्या

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us