Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंधरा दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या तरुणाने होणाऱ्या बायकोला संपविले, कारण..

Editorial Team by Editorial Team
February 19, 2023
in राज्य
0
पंधरा दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या तरुणाने होणाऱ्या बायकोला संपविले, कारण..
ADVERTISEMENT

Spread the love

जालना : पंधरा दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या तरुणाने, बोहल्यावर चढण्याआधीच आपल्या होणाऱ्या बायकोचा गळा चिरून खून केला आहे. ही धक्कादायक घटना जालन्यातील बेलोरा तांडा येथे घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, हत्या करणारा तरुण फरार झाला आहे. सपना ऊर्फ दीप्ती संदीप जाधव असे मयत मुलीचे नाव असून ती अल्पवयीन असल्याचे समोर आले आहेत. तर सुशील पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे.दरम्यान, याप्रकरणी सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?

मंठा तालुक्यातील बेलोरा तांडा येथील सपना जाधव (१७) हिचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात वरूड येथील सुशील पवार या तरुणासोबत ठरला होता. या दोघांचा १५ दिवसांपूर्वीच साखरपुडा पार पडला. लग्नाच्या तयारीसाठी दोन्ही कुटुंबीयांनी बोलणी करून शनिवारी बस्ता करण्याचे ठरवले. यासाठी ते लोणार येथे बस्ता बांधण्यासाठी आले. सुशील पवारसुद्धा बस्त्याला आला. मात्र, सपना तेथे आली नव्हती. त्यामुळे सुशील मुलीला भेटण्याकरता बेलोरा तांडा येथे गेला. यावेळी सपना एकटीच घरी होती. त्यामुळे त्याने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने नकार दिल्याने दोघांमध्ये वादावादी झाली. यातूनच त्याने तिची गळा चिरून हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, घरातील लहान मुलं हत्येचे प्रत्यक्षदर्शी होते. त्यांनी लागलीच ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी बस्त्यासाठी गेलेल्या दोन्ही मंडळींना घरी बोलावून घेतलं. सुरुवातीला काय झालंय याची माहिती देण्यात आली नव्हती. पोलीस येईपर्यंत वराकडील मंडळींना एका घरात सुरक्षित कोंडून ठेवण्यात आलं होतं. पोलीस गावात दाखल होताच वधुकडील मंडळींना हत्येबाबतची माहिती देण्यात आली.

 हे पण वाचा..

Video : उर्फी जावेदने हा अवतार पाहून चाहते भडकले..

चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी 2000 कोटींचा सौदा ; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र हादरला ! 65 वर्षीय मुख्याध्यापकाने केला 14 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

जेवण करताना असता टोल कर्मचाऱ्याचा अवघ्या 2 सेकंदात झाला मृत्यू ; पहा मृत्यूचा LIVE VIDEO

संशयित आरोप फरार असल्याने वधुकडील मंडळींनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यात नेला. आरोपीला अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात गेणार नसल्याची भूमिका कुटुबीयांनी घेतली. मात्र, पोलिसांनी कुटुबीयांची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह नेला. दरम्यान, फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Video : उर्फी जावेदने हा अवतार पाहून चाहते भडकले..

Next Post

नाव-निवडणूक चिन्ह गेले, आता ‘या’ खास गोष्टीवर शिंदेंची नजर?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
नाव-निवडणूक चिन्ह गेले, आता ‘या’ खास गोष्टीवर शिंदेंची नजर?

नाव-निवडणूक चिन्ह गेले, आता 'या' खास गोष्टीवर शिंदेंची नजर?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us