Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोट्स पध्दतीने स्त्रीरोग विषयक ऑपरेशनची सुरुवात

najarkaid by najarkaid
February 26, 2020
in जळगाव
0
नोट्स पध्दतीने स्त्रीरोग विषयक ऑपरेशनची सुरुवात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव(प्रतिनीधी)- नोट्स पध्दतीने स्त्रीरोग विषयक ऑपरेशनची सुरुवात तैवान, बेल्जियम व कोरिया या देशांमध्ये सुरु झाली होती. या नवीन पध्दतीच्या ऑपरेशनमध्ये पोटावर एकही इजा अथवा चिरा न करता हे ऑपरेशन दुर्बिनीद्वारे करण्यात येतात. या पध्दतीने हे ऑपरेशन भारतात पहिल्यांदाच करण्यात आले आहे.
या विशिष्ट पध्दतीला  नोट्स ( Natural Orifice Transluaminal Endoscopic Surgery) असे म्हणतात. साधारण दुर्बिणीच्या ऑपरेशनमध्ये किंवा कोणत्याही स्त्रिरोग विषयक ऑपरेशनमध्ये पोटाला चिरा देवून ऑपरेशन करावं लागतं व त्यानंतर टाके घातले जातात. नोट्स पध्दतीच्या ऑपरेशनमध्ये शरिरात असलेल्या नैसर्गिक प्रवेश मार्गाचा उपयोग करुन ऑपरेशन केले जाते. आतापर्यंत नोट्स पध्दतीने जनरल सर्जरीचे ऑपरेशन भारतातल्या बर्‍याच मोठ्या शहरात करण्यात आलेले आहे. दिल्ली येथील एका मेडीकल कॉन्फरन्समध्ये असतांना तैवान येथील डॉक्टरांशी संबंधित विषयावर प्रदिर्घ चर्चा केल्यानंतर डॉ. सुयश नवाल यांना प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी या विषयाचा अभ्यास केला. यातंत्रातील त्रुटी काढून हे नविन तंत्र विकसित केले आहे. स्त्रीरोग विषयक नोट्स पध्दतीने ऑपरेशन करुन गाठी व गर्भाशय काढणे इ. हे भारतात पहिल्यांदाच २३ मार्च २०१९ रोजी नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमने केले आहे. या टीममध्ये डॉ. सुयश नवाल, डॉ. सुदर्शन नवाल, डॉ.ऋचा नवाल, डॉ. जयश्री राणे व नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ओ.टी. टीम यांचा समावेश होता. 
युएसमधील अमेरिकन असोसिएशन ऑफ गायनेकॉलॉजिकल लॅप्रोस्कॉपिस्ट चे ऑफिशियल जर्नल असलेल्या जर्नल ऑफ मिनीमली इन्वेसिव्ह गायनेकॉलॉजी या नामांकित जर्नलमध्ये नवाल मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या नोट्स या शस्त्रक्रियेसंदर्भातील रिसर्च पेपर सादर करण्यात आलेला आहे. तसेच नोव्हेंबर २०१९ मध्ये कॅनडा येथे पार पडलेल्या ४८ व्या ग्लोबल एएजीएल काँग्रेस मध्ये डॉ. सुयश नवाल यांचे नोट्स शस्त्रक्रियेवरील सादरीकरण झाले. नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी भारतातील स्त्रियांसाठी विना टाक्याची व चिरा न देता होणारी शस्त्रक्रिया करुन जळगांवचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले.
१८ऑगस्ट २०१९ ला नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे Life Scope Notes Center चे थाटात उद्घाटन झाले. स्त्री विषयक Notes Surgery साठी हे भारतातील पहिले सेंटर आहे. या अभूतपूर्व यशानंतर दिनांक १३ सप्टेंबर २०१९  रोजी या पध्दतीने यशस्विरित्या शस्त्रक्रिया करत २. ४६५ कि.ग्रॅ.चे ३८ वर्षीय महिलेचे गर्भाशय काढण्यात आले. या नवतंत्रज्ञानातील कामगिरीमुळे वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाच्या वतीने डॉ. सुयश नवाल यांना वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे संपादक पवन सोलंकी यांच्या हस्ते २५ ऑक्टोबर २०१, रोजी सन्मानपत्र, गोल्डमेडल व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. यापध्दतीने स्त्रीविषयक पोटांच्या समस्यांवर विना टाके घालता दुर्बिणीद्वारे हे ऑपरेशन जळगांवातील एम.जे. कॉलेज रोड, भास्कर मार्केट समोर स्थीत नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ङळषश डलेशि छेींशी उशपींशी येथे केले जात आहे. ही समस्त देशवासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये नोट्स सर्जरीवर अमरावती येथे सर्व स्त्रीरोग तज्ञ यांनी मार्गदर्शन केले. तर मे २०२० मध्ये भारतातील कलकत्ता, चेन्नई, व परदेशातील रोम येथे जावून नोट्स संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. सुयश यांनी या असामान्य कामगिरीनंतर भविष्यातही जोवून नोट्स संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. सुयश यांनी या असामान्य कामगिरीनंतर भविष्यातही जोवून नोट्स संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. सुयश यांनी या असामान्य कामगिरीनंतर भविष्यातही अत्याधुनिक व संशोधनात्मक उपचार पध्दती व सेवा-सुविधा रुग्णसेवेत उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.
नोट्स पध्दतीच्या ऑपरेशनमुळे मूळ फायदे-
 
१) पोटावरील एकही चिरा न देता दुर्बिनीद्वारे हे ऑपरेशन केले जाते त्यामुळे शरीरावर कुठलाही व्रण राहत नाही. २) सर्वसामान्य पध्दतीने ऑपरेशन केल्यानंतर होणार्‍या शारीरिक त्रासातून मुक्तता होते. ३) रिकव्हरी लवकर होत असल्यामुळे पेशंटला हॉस्पिटलमध्ये कमी वेळ अ‍ॅडमीट रहावं लागतं. 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कृषि विभागाच्या प्रचलित लोगोमध्ये बदल प्रस्तावित उत्कृष्ट लोगो तयार करणाऱ्यास मिळणार एक लाख रुपयांचे पारितोषिक

Next Post

खासदार उन्मेश दादांच्या प्रयत्नाने चाळीसगाव न्यायालयातील विस्तारीत इमारतीसाठी सुमारे चार कोटी नव्वद लाखांच्या निधीला मंजुरी

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
खासदार उन्मेश दादांच्या प्रयत्नाने चाळीसगाव न्यायालयातील विस्तारीत इमारतीसाठी सुमारे चार कोटी नव्वद लाखांच्या निधीला मंजुरी

खासदार उन्मेश दादांच्या प्रयत्नाने चाळीसगाव न्यायालयातील विस्तारीत इमारतीसाठी सुमारे चार कोटी नव्वद लाखांच्या निधीला मंजुरी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us