Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कृषि विभागाच्या प्रचलित लोगोमध्ये बदल प्रस्तावित उत्कृष्ट लोगो तयार करणाऱ्यास मिळणार एक लाख रुपयांचे पारितोषिक

najarkaid by najarkaid
February 26, 2020
in जळगाव
0
कृषि विभागाच्या प्रचलित लोगोमध्ये बदल प्रस्तावित उत्कृष्ट लोगो तयार करणाऱ्यास मिळणार एक लाख रुपयांचे पारितोषिक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – कृषी विभागाच्या प्रचलित लोगोमध्ये नजिकच्या काळात बदल प्रस्तावित आहे. सद्या कृषिक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतक-यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याअनुषंगाने प्रचलित लोगोमध्ये बदल करुन नव्याने लोगो करण्याचे प्रस्तावित आहे. तरी सदर लोगोमध्ये सुधारणा करुन डी. टी. पी डिझाईनचे सॉफ्ट व हार्ड (रंगीत) कॉपी कृषी माहिती विभाग, कृषि भवन, 2 रा मजला, शिवाजीनगर, पुणे-5 येथे समक्ष व ddinfor@gmail.com  या ई-मेलवर दि. 25 मार्च, 2020  पर्यंत पाठविण्यात यावा.

उत्कृष्ट लोगो तयार करणा-या व्यक्ती/संस्था/फर्म्स यांना रु. एक लाख रक्कमेचे पारितोषिक देऊन विजेता म्हणून घोषित करण्यात येणार आहे. तथपि, सदर लोगो वापरण्याचे स्वामित्व हक्क कृषि विभागाकडे राहील, याची लोगो तयार करण्यात भाग घेणाऱ्या सर्व संबंधितांनी  नोंद घ्यावी,

अधिक संपर्कासाठी कृषि उपसंचालक (माहिती), कृषि भवन, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-5  या कार्यालयाच्या कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक  020-25537865 तसेच भ्रमणध्वनी  9823356835  या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवभोजनालय चालविण्यास इच्छूक संस्थांनी 29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

नोट्स पध्दतीने स्त्रीरोग विषयक ऑपरेशनची सुरुवात

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
नोट्स पध्दतीने स्त्रीरोग विषयक ऑपरेशनची सुरुवात

नोट्स पध्दतीने स्त्रीरोग विषयक ऑपरेशनची सुरुवात

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us